अमरावतीतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम, गावकऱ्यांचे बेमुदत उपोषण
जिल्ह्यातल्या दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यामधल्या सांगवा इथले चंद्रभागा ब्यारेज लघू प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी धरण परिसरातच २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
Feb 23, 2018, 07:47 AM ISTवाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई
वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी वाळूचे ६० हून अधीक ट्रक जप्त केलेत.
Feb 23, 2018, 07:35 AM ISTअमरावती | शेतकऱ्यांच्या कोरफड पिकाच्या खरेदीची पतंजली घेणार हमी - बाबा रामदेव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 10:46 AM ISTउच्च शिक्षित तरुणांची नवी वाट, सुरु केली मशरूम कंपनी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 08:19 PM ISTअमरावती | वेदनेनं कळवळणाऱ्या जीवाला शाळेनं दिलं जीवदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 02:28 PM ISTनागपूर कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर
नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले. दरम्यान, या कार अपघाताचा शेवटचा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 17, 2018, 03:26 PM ISTनागपूर-अमरावती अपघातातील मृतांची संख्या ७ वर
नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत.
Feb 17, 2018, 08:52 AM ISTमेळघाटात एकाच वेळी चार पटेद्दार वाघांचे दर्शन
मेळघाटात वाघाच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आज पहाटे अकोला येथील वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींच्या एका ग्रुपला चार पट्टेदार वाघांचे दर्शन घडले.
Feb 16, 2018, 10:39 PM ISTनागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार
नागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार
Feb 16, 2018, 08:05 PM ISTनागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी
नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.
Feb 16, 2018, 07:46 PM ISTअमरावती | गारपीटीच्या नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचं निवेदन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 11:05 AM ISTअमरावतीत अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपीटीने संत्रा हरभरा गहू पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.
Feb 14, 2018, 11:38 AM ISTनोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत
सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय.
Feb 13, 2018, 11:28 AM ISTअमरावती | शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसने चिरडले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 09:50 PM IST