सैफअली खानची लव्हस्टोरी, घटस्फोट आणि पुन्हा लग्न
छोटे नवाब म्हणजेच सैफ अली खान यांचे जीवन बॉलीवूडच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. लहान वयात अमृताशी लग्न, घटस्फोट त्यानंतर करीना कपूरशी लग्न. सैफच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी घ्या जाणून
Jul 16, 2016, 02:29 PM ISTकरिनाच्या प्रेग्नेंसीवर अमृता सिंगची राजघराण्याला न शोभणारी प्रतिक्रिया
अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो' प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.
Jul 4, 2016, 11:17 PM ISTविराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप
जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.
Feb 9, 2016, 09:38 PM ISTकरीनाच्या संगीत सोहळ्याला अमृता सिंग उपस्थित!
करीनाच्या संगीत सोहळ्यालाच जवळपास अर्धं बॉलिवूड उपस्थित होतं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती.
Oct 15, 2012, 06:02 PM IST