स्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर
Sara Ali Khan Birthday Celebration : सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती.
Aug 12, 2023, 05:28 PM IST... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले
Jul 30, 2023, 12:26 PM ISTकाडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?
आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.
Jun 24, 2023, 07:36 AM ISTSaif Ali Khan Divorse: ...म्हणून झाला अमृता सिंग-सैफ अली खानचा घटस्फोट? पहिल्याच डेटवरच
Saif Ali Khan and Amrita Singh Divorce: 1991 साली सैफ अली खान आणि अमृता सिंग (Amrita Singh and Saif Ali Khan Marriage) यांनी लग्न केले. त्यावेळी त्या दोघांचे लग्न खूप गाजले होते कारण त्या दोघांमध्येही वयाचे फार अंतर होते.
Feb 18, 2023, 08:20 PM ISTSaif-Amrita : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?
Saif Ali Khan आणि अमृता घटस्फोटानंतर का आले एकत्र? कारण आलं समोर...
Jan 15, 2023, 05:17 PM ISTबाप तर बाप मुलाशीही Romance, बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींचा स्वॅगच निराळा
'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्या सह कलाकारासोबत तर Romance केलाच पण त्यांच्या मुलांसोबतही...
Nov 17, 2022, 08:16 PM IST
'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी अशा पद्धतींनी केले लग्न...वाचून तुम्ही चक्रवाल
आज आम्ही तुम्हाला त्या कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांना घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करावे लागले याविषयी माहिती देणार आहोत.
Nov 2, 2022, 11:40 PM ISTSaif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअॅक्शन, व्हायचा झगडा!
Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.
Oct 4, 2022, 09:37 AM ISTAmrita Singh करीना आणि साराला एकत्र पाहून म्हणते, 'मला त्यांच्या...'
अमृताचं वक्तव्य खूप चर्चेत आहेत.
Oct 1, 2022, 01:13 PM ISTAmrita Singh Saif Ali Khan: जिच्यामुळं सैफनं गाठलं यशशिखर, तिलाच का दिला घटस्फोट?
या नात्यानं मात्र थोडक्यातच आवरतं घेतलं.... याला प्रेम म्हणावं?
Sep 28, 2022, 10:40 AM ISTअमृता सिंगच्या आयुष्यात प्रेम नाहीच! Saif Ali Khan पुर्वी 'या' दोन सेलिब्रेटीसोबतही विस्कटलं लग्न...
आज तिची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलीवूडची टॉप अभिनेत्री आहे.
Sep 17, 2022, 01:53 PM ISTAmrita Singh Saif Ali khan: 'हम दो हमारे दो'मध्ये ही जोडी खूश होती; मग सैफ-अमृताला कोणाची लागली नजर, का आला नात्यात दुरावा!
Amrita Singh Saif Ali khan Story: अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांचा हात धरला. कुटुंबाची सुरुवात केली होती आणि या कुटुंबातही सर्वजण खूप आनंदी होते. पण नंतर हे नाते पूर्ण तुटून गेले हे कोणास कळले नाही.
Sep 17, 2022, 09:48 AM ISTसैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न झाले तेव्हा करीना कपूर कशी दिसायची? पाहा Photo
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा विवाह कुटुंबासाठी देखील धक्का होता. पण नंतर दोघे वेगळे झाले.
Sep 12, 2022, 12:27 AM ISTसैफने खांद्यावर हात ठेवताच का भडकली अमृता? घटस्फोटानंतर दोघांमधील 'ती' गोष्ट समोर
सैफ आणि अमृता यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती.
Sep 11, 2022, 10:12 AM ISTघटस्फोटानंतर सैफ अली खानने अमृता सिंगसोबत मैत्री करण्याची इच्छा केली व्यक्त
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा ज्या पद्धतीने लग्नाचा निर्णय अतिशय धक्कादायक होता.
Aug 22, 2022, 11:55 PM IST