सैफ सेटवर 'या' महिलेला जबरदस्तीने 10 वेळा किस करायचा, त्या बदल्यात मिळायचे 1000 रुपये
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला ही निर्मातीने सेटवर जबरदस्तीने 10 वेळा किस करायाला लावायची. याच्या बदल्यात त्याला 1000 रुपये देयची. कोण होती ती निर्माती?
धर्माने मुस्लिम, मनाने शिवभक्त; 45 किलो वजन घटवून 7 वर्षांत बॉलिवूडमध्ये मिळवली खास ओळख, 'तिला' ओळखलं का?
बॉलिवूडची सुंदर आणि गोड अभिनेत्री, जी धर्माने मुस्लिम आहे पण मनाने 'महादेव' यांची मोठी भक्त आहे, ती अनेकदा शिव मंदिरांना भेट देताना दिसते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, मात्र ती प्रत्येकवेळी ट्रोल्सना ठामपणे उत्तर देते. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री.
एका विनोदामुळे तुटली रवी शास्त्री आणि अमृता सिंगची प्रेमकहाणी
बॉलिवूडची अभिनेत्री अमृता सिंगचं सैफ अली खानशी लग्न होण्यापुर्वी रवी शास्त्री यांच्यासोबत खास संबंध होते. मात्र, नेमकं कोणत्या कारणावरुन यांचं नातं तुटलं, पाहूयात सविस्तर.
'या' अभिनेत्रींचा रुपेरी पडद्यावर वडील-मुलासोबत रोमान्स; पाहा कलाकारांची यादी
बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर खऱ्या आयुष्यात वडील-मुलाच्या जोड्यांसोबत रोमान्स साकारला आहे. या खास यादीत माधुरी दीक्षित, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.
सारा अली खान पुन्हा एकदा गुवाहाटीच्या कामाख्या देवी दर्शनाला; बोटीत बसून घेतला ब्रह्मपुत्रा नदीचा आनंद
Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या आध्यात्मिक प्रवासांबद्दल नेहमीच सोशल मीडियावर अपडेट देत असते. नुकतंच तिने नवरात्रीच्या निमित्ताने गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट दिली. ती देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीत पोहोचली होती.
अमृता सिंगने सैफ अली खानच्या आधी या दोन स्टार्सना केलं डेट, एका अटीमुळे...
अभिनेत्री अमृता सिंग आज तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खानच्या आधी अभिनेत्रीने या दोन स्टार्सना केलं होतं डेट. जाणून घ्या सविस्तर
चित्रपट न करता सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?
अमृता सिंग जी 80 आणि 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, आज चित्रपटांपासून दूर असूनही एक विलासी जीवन जगत आहे. तिचं नाव अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक उतार-चढाव आले आहेत. आज 9 फेब्रुवारी रोजी अमृता सिंग तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे.
सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीत आपल्या पालकांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने विचार व्यक्त केले आणि त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सारा म्हणाली की, तिच्या वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग यांच्या घटस्फोटानंतर ती अधिक आनंदी झाली होती.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज
इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.
करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'
चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
सलमान खानच्या Ex-गर्लफ्रेंडसोबत सैफ अली खानचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कारण
सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!
Saif Ali Khan: सैफ अली खानच्या सिनेमांसोबतच त्याचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. याला कारण त्याचे दोन लग्न. सैफ अली खानने पहिलं लग्न 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत केलं होतं. अमृता सिंह कोणत्या कारणामुळे झोपेच्या गोळ्या घ्यायची याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट
Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे.
PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांचा वडील 1200 कोटींचा मालक
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध बॉलिवूड स्टार असून तो अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. 800 कोटींच्या हवेलाचा मालक आणि 1200 कोटींची संपत्ती आहे.
वडील मुस्लिम, आई हिंदू; मग कोणत्या धर्माचे पालन करते सारा अली खान?
Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच धार्मिक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतल्यामुळे ट्रोल होते. पण आई हिंदू आणि वडील मुस्लिम असताना ती कोणत्या धर्माचं पालन करते याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं.
रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण क्रिकेटरच्या एका अटीने तुटलं नातं
अमृता सिंह आणि रवी शास्त्री एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. लग्नबंधनातही अडकणार होते पण रवी शास्त्री यांच्या एका अटीने लग्न मोडलं.
'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
सवतीशी भांडायला थेट सेटवर पोहोचली होती अमृता सिंग, अशी होती करिनाची रिअॅक्शन
आज अभिनेत्री अमृता सिंह तिचा वाढदिवस साजरा करत आहे. एककाळ असा होता की, तिचा चाहतावर्ग खूप मोठा होता. मात्र तुम्हाला माहितीये का? की, या अभिनेत्रीचा सामना करिना कपूरसोबत झाला होता. जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'
सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत.