anaconda

ट्रॅफिकला लागलेला ब्रेक, सेल्फी अन्...; सापाच्या रस्ता क्रॉसिंगचा Video ठरतोय चर्चेचा विषय

दिवसाढवळा एका महामार्गावर गाड्यांची ये जा सुरु असताना एक महाकाय अजगर तिथे आला...25 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा पाहून गाड्यांसह माणसही निशब्द झाले...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. 

 

Jun 12, 2024, 02:38 PM IST

Top 10 Longest Snakes in World: जगातील सर्वात लांब सापांची प्रजाती कोणती? जाणून घ्या..

तुम्ही कधी विचार केला आहे का की, जगातील सर्वात लांब सापांची कोणती प्रजाती आहे? जाणून घ्या..

Apr 18, 2023, 05:23 PM IST

मगर आणि अ‍ॅनाकोंडाच्या लढतीत कोण जिंकले? पाहा व्हायरल Video

मगर आणि अ‍ॅनाकोंडा यांची शिकार करण्याची पद्धत लक्ष वेधून घेते. हे दोन्ही प्राणी आपलं सावज एका झटक्यात हेरून चित करतात. मात्र हे दोन प्राणी एकमेकांच्या जीवावर उठले तर काय होईल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Jul 18, 2022, 02:24 PM IST

Crocodile- Anaconda मध्ये जगण्याचा संघर्ष; पाहा कोणी मारली बाजी

व्हिडीओमध्ये कैद झाला थराराक प्रकार 

Oct 13, 2021, 07:47 AM IST

धक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण

अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. 

May 15, 2016, 09:34 PM IST

शेन वॉर्नला चावला ऍनाकोंडा

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नला ऍनाकोंडा चावला आहे.

Feb 18, 2016, 01:06 PM IST

बंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा

बंगळुरू शहरात रस्त्यावर अॅनाकोंडा दिसून आलाय. हा अॅनाकोंडा कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण आजकाल रस्त्यांवरील खड्यांच्या समस्या अॅनाकोंडासारख्या लांबच लांब झाल्या आहेत. म्हणून एका सामाजिक संघटनेने रस्त्यावर असा अॅनाकोंडा तयार केला आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष या समस्येकडे वळवता येईल.

Aug 11, 2015, 04:50 PM IST

पाहा: अॅनाकोंड़ाने गिळल्यावर रॉजली घाबरला, साथीदारांनी वाचवले

 डिस्कव्हरी चॅनलचा वादग्रस्त शो 'इटन अलाइव्ह' या रविवारी रात्री प्रसारित झाला. या शोचा दावा फोल ठरला आहे. या कार्यक्रमाचा प्रचार केला होता की पर्यावरणवादी आणि जंगली जनावरांवर अध्य करणारे फिल्म मेकर पॉल रॉजली एनाकोंडाच्या तोंडातून परत येणार आहे. पण जेव्हा रॉजलीला अॅनाकोंड़ाने गिळाला सुरूवात केली तेव्हा ते घाबरला आणि टीमला मदत मागितली आणि आपली सुटका करून घेतली. हा व्हिडिओ खूप रोमांचक आहे. 

Dec 8, 2014, 07:20 PM IST

'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस

आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.

Nov 11, 2014, 10:19 AM IST