... अशी असेल तुकोबांच्या, माऊलींच्या पालखीची 'आनंदवारी'!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान २८ जूनला होणार आहे तर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान यंदा २७ जूनला होणार आहे.
May 12, 2016, 11:06 AM ISTमाऊली - तुकोबांच्या पालख्या वाखरी मुक्कामी
असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुरायाच्या जयघोषात आज रिंगण सोहळे पार पडले. माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं तर तुकोबांचही उभं रिंगण सोहळा पार पडला.
Jul 25, 2015, 11:30 PM ISTआनंदवारी : माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
माऊली, तुकोबांची पालखी आज वाखरी मुक्कामी, 25 जुलै 2015
Jul 25, 2015, 08:30 PM ISTकचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर
Jul 22, 2015, 08:47 PM ISTआनंदवारी (१९ जुलै २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 08:34 PM IST'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!
पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
Jul 17, 2015, 08:32 PM ISTकाटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण
ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
Jul 17, 2015, 07:50 PM ISTतुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात
जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात.
Jul 15, 2015, 03:11 PM ISTआनंदवारी : 14 जुलै २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 09:11 PM ISTसासवड : आनंदवारी २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:53 PM ISTज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पुण्यात 'संगम'!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यात.
Jul 11, 2015, 01:00 PM IST