ananya pandey news

कोणाला मॅसेज करायला आवडेल? विराट कोहली की केएल राहुल? अनन्या पांडे म्हणते...

Ananya Pandey On Rohit Sharma : तुला कोणत्या क्रिकेटरला मेसेज करायला आवडेल? असा सवाल अनन्या पांडेला विचारला गेला. त्यावर तिने सरळ उत्तर दिलं.

Dec 3, 2023, 06:57 PM IST

अनन्या पांडे हिने तिच्या हॉट अदांनी केले चाहत्यांना घायाळ

नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे आज कोणत्याही कोणावर अवलंबून नाही. प्रसिद्धीच्या बाबतीत ती तिचे वडील अभिनेता चंकी पांडे यांच्या खूप पुढे गेली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय दिसून येत आहे. तिच्या फॅशन सेन्सने आणि शानदार फिगरने ती तिच्या चाहत्यांना सतत वेड लावले आहे. तिचे अनेक न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सौंदर्याने धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Jun 3, 2023, 02:25 PM IST

Ananya Pandey ची 5 'कॉन्ट्रोव्हर्शियल प्रकरणं', तिसरं जाणून तर बसेल धक्का!

Ananaya Pandey: अनन्या पांडेबद्दल अनेक चर्चा होताना दिसतात. नुकताच तिचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला ज्यात ती आपल्या बहिणीच्या लग्नात सिगारेट ओढताना दिसते आहे. 

Mar 15, 2023, 09:46 PM IST

Ananya Pandeyची फॅशन्स पाहून लोकांनी डोक्याला लावला हात, पॅंट जरुरीपेक्षा खाली घसरली आणि...

Ananya Pandey Vacation: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला तिच्या एका लूकमुळे आणि फोटोमुळे खूप ट्रोल व्हावे लागले आहे. 

Sep 9, 2022, 02:09 PM IST

Drug Case : NCB कार्यालयात Ananya Pandey सोबत नेमकं काय घडलं?

जवळपास दोन तास ती एनसीबी कार्यालयात होती.

Oct 22, 2021, 07:03 AM IST