अंदमानत मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?
The Monsoon Entered The Andamans
May 16, 2022, 01:55 PM ISTMonsoon । यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता, पाहा कधी दाखल होणार?
Monsoon News : यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
May 6, 2022, 08:23 AM ISTकेरळमध्ये मान्सून वेळेआधी धडकणार, अंदमान समुद्रात वेगात सक्रीय होण्याची शक्यता
मान्सून साधारणत: 1 जूनला केरळात दाखल होतो.
May 21, 2021, 09:47 AM ISTमान्सून | 5 दिवस आधीच अंदमानात दाखल
Monsoon Reaches Andaman Sea,Cyclone Amphan To Delay Onset Of Rain In Mainland India
May 18, 2020, 05:15 PM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTबेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.
मलेशियन बेपत्ता विमानाचे तीन तुकडे उपग्रहांनी टिपले?
चिनी उपग्रहांनी बेपत्ता मलेशियन विमानाचे तीन तुकडे पाहिल्याचा दावा केला आहे. चीनच्या नागरी उड्डाण खात्याचे प्रमुख ली झियाझियांग यांनी मात्र उपग्रहांनी टिपलेले छायाचित्र विमानाचेच असल्याची खात्री नसल्याचं सांगितलं.
Mar 14, 2014, 10:26 AM IST