andhra son beats up parents

वडिलांच्या कानाखाली लावली, आईला केसाला धरुन फरफटत आणलं; जमीन भावाच्या नावे केल्याने मुलाचा प्रताप

जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने आपल्या आई-वडिलांनाच बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यावेळी महिला मुलाकडे दयेसाठी भीक मागत होती. पण मुलगा काहीही ऐकण्यास तयार नव्हता. 

 

Mar 4, 2024, 09:33 AM IST