Nokia C12: नोकियाचा भन्नाट स्मार्टफोन 3 दिवसात येतोय! किंमत केवळ 5999 रुपये, पाहा फिचर्स
Nokia C12 Entry Level Android Smartphone: हा स्मार्टफोन 3 दिवसांनंतर ऑनलाइन माध्यमातून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असून हा नोकियाच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक आहे.
Mar 14, 2023, 09:53 PM ISTRedmi स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, या 70 स्मार्टफोन्समध्ये नवीन फीचर देणार नाही
रेडमी स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता रेडमी आणि एमआयच्या स्मार्टफोन्समध्ये नवीन फीचर वापरता येणार नाही आहे. जर तुमच्या स्मार्टफोनचं नाव यात असेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागणार आहे.
Jun 3, 2022, 09:06 PM ISTया तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही?
तुमच्याकडे हा Android स्मार्टफोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची! या तारखेपासून काम करणार नाही कारण...
Sep 4, 2021, 05:03 PM ISTया सोप्या ट्रिक्सने तुमचा फोन कधीही स्लो होणार नाही
जर तुम्ही अँड्रॉईड यूजर्स असाल तर नवा फोन खरेदी केल्यानंतर तो काही महिन्यांमध्ये स्लो झाल्याचे तुम्हाला जाणवले असेल. एखाद्या अॅपवरुन तुम्हाला दुसऱ्या अॅपवर जायचे असेल अथवा होम स्क्रीनवर जर परतायचे असेल तर फोन अधिक वेळ घेतो. फोन स्लो न होण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही महत्त्वाच्या ट्रिक्स....
Oct 22, 2017, 10:42 AM IST२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन
एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत.
Jan 14, 2017, 10:28 AM ISTअँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय
हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त तापत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता.
Dec 19, 2015, 10:37 AM ISTइंटेक्सनं लॉन्च केला 3जी स्मार्टफोन, किंमत २९९९ रुपये!
स्मार्टफोन कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धाच लागलीय. या स्पर्धेत आता इंटेक्सही सहभागी झालाय. इंटेक्सनं अवघ्या २९९९ रुपयात स्वस्त ३जी स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Sep 14, 2014, 04:26 PM IST