anganwadi worker

Anganwadi Jobs: महत्त्वाची बातमी! 20 हजार महिलांना मिळणार अंगणवाडीत नोकऱ्या, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख

Anganwadi Sevika Bharati: यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या 31 मे पुर्वी, अंगणवाडी सेविका (Sevika), अंगणवाडी मदतनीस (Madatnis), मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Sevika) यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Feb 24, 2023, 12:12 PM IST
Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration PT45S

Video | अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ

Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration

Oct 10, 2022, 07:30 PM IST

Anganwadi Workers Salary : अंगणवाडी सेविकांसाठी गुडन्यूज, अखेर तो प्रस्ताव आलाच

अंगणवाडी सेविकांच्या या मागणीबाबत महिला आणि बालविकास मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

 

Oct 10, 2022, 05:15 PM IST

परभणी | अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 10:44 PM IST

अंगणवाडी सेविकांची आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या?

अंगणवाडी सेविकेने पंचायत राज समिती समोर गेल्या दहा वर्षांचे रजिस्टर सादर करण्याचे सांगितले होते. त्याच्या भीती पोटी बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 

Nov 7, 2017, 09:55 PM IST

अंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.

Oct 3, 2017, 02:49 PM IST

अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

 आझाद मैदानात आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन केलेय. यावेळी सरकारला इशारा देण्यात आलाय.

Sep 27, 2017, 03:21 PM IST

अंगणवाडी सेविका संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.

Sep 21, 2017, 10:17 PM IST

अंगणवाडी सेविकांना चार महिने मानधन नाही

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे महागाईत घर कसे चालवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय. मानधन मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.

Jan 22, 2015, 08:31 AM IST