तुम्हालाही येतो प्रचंड राग, 'या' सोप्या पद्धतीने करा कंट्रोल
प्रचंड राग आल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते.
Jan 2, 2025, 07:50 PM ISTश्रीरामपूरमध्ये घडली धक्कादायक घटना , बायको घरी येत नसल्याच्या रागात मेव्हण्याच्या 3 वर्षाच्या मुलाची केली हत्या
A shocking incident happened in Srirampur, brother-in-law's 3-year-old son was killed in anger because his wife did not come home.
Sep 14, 2024, 01:30 PM ISTPM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा संतप्त सूर, म्हणाले...
PM Modi : नराधमांच्या मनात भीती बसलीच पाहिजे की... पंतप्रधनांचा प्रत्येक शब्द पाहता त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले... पाहा
Aug 15, 2024, 08:56 AM IST
Ahamadnagar | महावितरण कार्यालय फोडलं, निलंबित सहाय्यक अभियंत्याच्या राडा
Ahmednagar Assistant Engineer Vandalised Mahavitaran Office In Anger
Jan 6, 2024, 12:00 PM ISTचिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?
Irritable Person: शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या. रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते. मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा. विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या.
Dec 30, 2023, 04:20 PM ISTतुम्ही देखील मुलांवर चिडचिड करता, राग अनावर होतो? जाणून घ्या 'या' टिप्स
Shouting on Kids : अनेकदा पालक मुलांच्या चुंकामुळे खूप हैराण होतात. आणि त्यांच्यावरच भडकतात. पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी हे जाणून घ्या.
Dec 14, 2023, 04:44 PM IST
World Cup News | वर्ल्ड कप जिंकला नाही म्हणून सरकारी वाहन पेटवलं; कुठे घडला हा प्रकार?
Nandurbar Govt Vehical Burn In Anger Of India Loss Cricket World Cup
Nov 20, 2023, 10:55 AM ISTवॉटरपार्कमधल्या स्विमिंग पूलमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे; Video पाहून लोक संतापले
Couple Indecent Behaviour In Waterpark: अनेकदा या जोडप्यांना समज देण्यात आली. मात्र त्यापैकी एक जोडपं समज दिल्यानंतर अजूनच वाईट कृत्य स्विमिंग पूलमध्ये करु लागल्यानंतर एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 25, 2023, 12:41 PM ISTशिक्षकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलीने हॉस्टेल पेटवलं; 20 जणांचा मृत्यू
शाळेतील शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून या विद्यार्थीने हॉस्टेलला आग लावली. अमेरिकेत ही धक्कादायक घटना घडली आहे.
May 26, 2023, 07:26 PM ISTAtik Ahmed : महाराष्ट्रात झळकले अतिक अहमदचं बॅनर; शहीद म्हणून उल्लेख केल्याने संताप
Atik Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी हत्या झालेला गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ बीड मधील माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनरवर दोघांचा शहीद असा उल्लेख करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Apr 18, 2023, 03:53 PM ISTरनआऊट झाल्यानंतर Virat Kohli वर संतापला इशान किशन; रागाच्या भरात वापरले अपशब्द? Video होतोय व्हायरल
तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तो रन आऊट झाला. यावेळी स्वतःच्या चुकीचा राग त्याने विराटवर काढल्याचं दिसून आलं.
Jan 24, 2023, 06:28 PM ISTभर मैदानात फुल Drama! शाकिबने घेतलेल्या त्या कॅचवर विराट कोहली का संतापला? Video होतोय व्हायरल
फलंदाजी सुरु असताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी रागाच्या भरात तो शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) वेडवाकडं बोलला देखील.
Dec 10, 2022, 09:41 PM ISTVikram Gokhale : जेव्हा संतापून विक्रम गोखले म्हणाले होते; भिकार मालिका पाहणं बंद करा...!
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत. काही महिन्यांपूर्वी गोखले यांनी मालिकांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं.
Nov 26, 2022, 05:47 PM ISTराग आल्यावर शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या
कुणीही उगाच रागवत नाही, 'हे' हार्मोन्स असतात जबाबदार
Aug 20, 2022, 08:48 PM ISTAstrology : 'या' 3 राशीच्या मुलींचा राग असतो भयंकर, जाणून घ्या त्यांचा स्वभाव
चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jul 2, 2022, 10:40 AM IST