शाहरूख खानचे शेजारी त्याच्याशी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 09:33 PM IST...जेव्हा बेगम करीना अजयवर वैतागते!
सिंघम 2 मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना अभिनेत्री करीना कपूर खूप अडचणी आल्या... हे खुद्द करीनानंच सांगितलंय. काही काही वेळा तर अजयच्या बाजुलादेखील बसणं कठिण होत होतं... असंही करीनानं म्हटलंय.
Jul 31, 2014, 04:39 PM ISTसलमानच्या उत्पन्नाशी तुलना राजला पडली 'महाग'!
आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आलाय तो त्यानं स्वत:च्या कमाईची सलमान खानच्या कमाईशी केलेल्या तुलनेमुळे... सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतलंय.
Jul 24, 2014, 11:34 AM ISTनारायण राणे नाराज, बंडाच्या पावित्र्यात
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उद्योगमंत्री नारायण राणे बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. उद्यापासून राणेंचा ३ दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे.
Jul 17, 2014, 01:29 PM ISTमनसे आमदार वसंत गिते नाराज नाटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 08:30 AM ISTभाजपाचा मनसेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:18 PM ISTनारायण राणेंची आक्रमक स्टाईल नव्या वळणावर
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.
Jun 6, 2014, 06:22 PM ISTनारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.
Jun 5, 2014, 11:04 PM ISTराणे काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाण्याची शक्यता
उद्योगमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. कॅबिनेट बैठक अर्धी टाकून राणे तडक बाहेर पडलेत. राणे येत्या 2 दिवसांत राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता असून ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपचं राणेंबाबत वेट अँड वॉचची भूमिका स्विकारली आहे.
Jun 3, 2014, 08:05 AM ISTनारायण राणे नाराज, दुसऱ्यांदा बैठकीला दांडी
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. उद्या विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी कोणाला संधी द्यायची यावरुन घोळ सुरुच आहे. तर दुसरीकडे उद्योगमंत्री नारायण राणे हे नाराज आहे. त्यांनी दुसऱ्यांदी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.
Jun 1, 2014, 08:06 PM ISTविराट कोहली कोणत्या प्रश्नावर संतापतो?
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लिप सर्जरीवरून विराट कोहली चांगलाच नाराज झाला आहे. या प्रश्नावरून विराट कोहली चांगलाच संतापला.
Feb 18, 2014, 01:29 PM ISTरागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!
दबंग खान सलमान पुन्हा एकदा भडकलाय आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर आवडत नसेल तर तुम्ही बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका, असा सज्जड दमही त्यांना प्रेक्षकांना दिलाय.
Nov 11, 2013, 04:54 PM ISTमनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?
दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीनं तयारी देखील सुरू केली होती. मात्र शिवसेना पक्षानं विश्वासात न घेता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे राहुल शेवाळेंना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वानं हिरवा कंदील दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.
Sep 24, 2013, 11:00 AM ISTमाण, खटावच्या चारा छावण्यांवरुन मनसे आक्रमक
साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड यांच्या चारचाकी वाहनाची मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. तोडफोडीच्या निषेधार्थ महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता जिल्हाभर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय.
Aug 12, 2013, 08:10 PM ISTरसूलला संधी न दिल्यानं ओमर अब्दुल्ला नाराज
भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटर परवेज रसूल याला झिम्बाव्वे दौऱ्यात संधी न मिळाल्यानं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला चांगलेच नाराज झालेत.
Aug 4, 2013, 04:07 PM IST