anil ambani

तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का?

Mukesh Ambani Inspirational Story: तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का? यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जो त्यांना आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. असा टर्निंग पॉइंट मुकेश अंबानींच्या आयुष्यातही आला होता, ज्याने त्यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनवलं. नव्वदीच्या दशकातील ही गोष्ट आहे. जे अर्थव्यवस्था वेगाने बदलत होती. तेव्हा अंबानींच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला. तो इकोनॉमिक रिफॉर्म माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मुकेश अंबानी सांगतात. मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई आर्थिक सुधारणांना तात्काळ सहकार्य करायचे.

Dec 4, 2024, 09:31 PM IST

भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूक

Reliance Defence Limited: देशातील सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रात बनत आहे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प पाकिस्तानसाठी धडकी भरवणारा आहे. कोकणात सुरु होणाऱ्या या प्रकल्पात अनिल अंबानी यांनी तब्बल 10000 कोटींची गुंतवणूक केली आहे. 

Oct 23, 2024, 05:21 PM IST

Anil Ambani यांच्या डगमगत्या साम्राज्याला 'या' दोघांनी सावरलं; कंपनीचा व्यवसाय थेट 20474 कोटींच्या पलिकडे

Anil Ambani यांच्या व्यवसाय विस्तारीकरणावर अनेकजण लक्ष ठेवताना दिसत असून, त्यांना या व्यवसायामध्ये नेमकं कोणामुळं यश मिळालं ही बाब समोर आली आहे. 

 

Oct 7, 2024, 02:48 PM IST

अनिल अंबानींच्या घरी दसऱ्यापूर्वीच दिवाळी! बँकेत जमा होणार 7800000000 रुपये, काय आहे नेमंक प्रकरण?

Good News For Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या घरी दसऱ्यापूर्वी दिवाळी साजरी होत आहे. त्यांच्या खात्यात 7800000000 रुपये जमा तर होणारच आहे. शिवाय सोमवारी मार्केट उघडल्यानंतर Reliance Infra चे शेअर्स चमकलेय. 

Sep 30, 2024, 11:53 AM IST

अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झाले

विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीने गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे. 

 

Sep 18, 2024, 12:13 PM IST

घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?

एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा? 

 

Sep 11, 2024, 09:51 AM IST

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात

मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली. 

Sep 3, 2024, 02:08 PM IST

अखेर अनिल अंबानींचं नशीब पालटलं; 'या' तरुणामुळं पुन्हा ओसंडून वाहणार श्रीमंती...

Anil Ambani : परिस्थिती बदलते आणि हेच अनिल अंबानी यांच्या बाबतीत आता सिद्ध होताना दिसत आहे. नेमका हा बदल आहे तरी काय? पाहा महत्त्वाची माहिती... 

 

Aug 14, 2024, 08:21 AM IST

जान्हवी राधिकाची मैत्री तर आहेच, पण अंबानी कुटुंबाची नातेवाईकसुद्धा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगपासून लग्न सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी कपूरची उपस्थितीत होती. तुम्हाला हे माहितीच आहे की, राधिका मर्चंट आणि जान्हवी या मैत्रिणी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जान्हवी ही अंबानी कुटुंबाची नातेवाईकदेखील आहे. 

Jul 23, 2024, 01:19 PM IST

अनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?

Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते. 

Apr 20, 2024, 06:40 PM IST

'ती आमची महालक्ष्मी...' टीना अंबानींनी सासूबद्दल व्यक्त केल्या खास भावना, सासू-सुनेच्या नात्याचं गुपित

Tina Ambani Post For Kokilaben Ambani : अंबानी कुटुंबातील सून आपल्या सासूवर किती मनापासून प्रेम करते, हे टीना अंबानी यांनी एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. 

Feb 24, 2024, 12:20 PM IST

अनिल अंबानींना धक्का! आणखी एक कंपनी बुडाली, NCLT कडून संपत्ती विकण्यासाठी मंजुरी

मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचं ट्रेडिंग बंद झालं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) काही संपत्तीची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

 

Dec 14, 2023, 05:34 PM IST

अंबानीच्या पार्टीत शाहिदची फ्रेम बिघडवून ट्रोल झाले पांड्या बंधू, तरी अभिनेत्याच्या वर्तनाचे होतेय कौतुक

Pandya Trolled : हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी शाहिदला तो फोटो काढत असताना जशी वागणूक दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 20, 2023, 05:20 PM IST

मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत. 

Aug 17, 2023, 11:08 AM IST

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST