Uddhav Thackeray removes 29 office bearers from Shivsena: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असतानाच, उद्धव ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याना तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य देखील पाहायला मिळू शकते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देतांना सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
Sachin Ghaywal Arms License: थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदाराने सवाल केला आहे.
Ramdas Kadams:शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर खळबळजनक आरोपकेले.
Ramdas Kadam: रामदासकदम यांनी १९९३ मध्ये पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरूनही संताप व्यक्त केला.
Balasaheb Thackeray Death Sharad Pawar Comment: बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात रामदास कदमांनी केलेल्या दाव्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचं थेट उत्तर
Anil Parab on Ramdas Kadam : माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर अनिल परब यांनी थेट अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
What Anil Parab Shown On Mobile: रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल परबांनी मोबाईलमध्ये नेमकं काय दाखवलं?
Ramdas Kadam Wife Death Narco Test: बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंदर्भात दावा करणाऱ्या रामदास कदमांना अनिल परबांचं उत्तर
अनिल परब यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत योगेश कदमांविरोधात पुरावे सादर केले आहेत आणि कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या या नेत्यांना दोन जोडी कपडे भेट द्या असा टोलाही त्यांनी लगावला आहे.