anil parab

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केला 100 कोटींचा दावा

किरिट सोमय्या यांनी 72 तासात माफी मागावी असं अनिल परब यांनी म्हटलं होतं

Sep 21, 2021, 06:25 PM IST

अनिल परब ED कार्यालयात हजर राहणार की नाही? वकिलांनी दिली ही माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

Aug 31, 2021, 08:39 AM IST

राष्ट्रवादीनंतर शिवसेना ईडीच्या फेऱ्यात! नारायण राणे यांच्या अटकेनंतर कारवाईला वेग?

महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पिडा, तब्बल अर्धा डझन नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत 

Aug 30, 2021, 08:23 PM IST

ठाकरे सरकारची 'घोटाळा इलेव्हन', किरीट सोमय्यांचा अकरा जणांवर घोटाळ्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे

Aug 30, 2021, 06:25 PM IST

'सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील' ईडी कारवाईवरुन संजय राऊत यांचा इशारा

सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण सुरु आहे, महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Aug 30, 2021, 04:26 PM IST

शरद पवार असो कि मुख्यमंत्री अनिल परब यांना कुणीही वाचवू शकणार नाही, किरीट सोमय्या यांचा घणाघात

अनिल परब आणि अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Aug 30, 2021, 03:50 PM IST

Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे.

Aug 29, 2021, 06:36 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ आहे का?

 उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील साक्री एसटी डेपोतील (Sakri ST Depo) कर्मचारी कमलेश बेडसे (Kamlesh Bedse) यांनी आत्महत्या केली.

 

Aug 28, 2021, 09:24 PM IST

अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचं अमित शाह यांना पत्र

भाजप आणि मविआ सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार

Jun 30, 2021, 05:14 PM IST

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

कोरोनासारख्या (Coronavirus) महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Corporation employees) कुटुंबीयांना मोठा दिलासा.

Jun 2, 2021, 08:10 AM IST

'काहीजण सुपात आहे, तर काहीजण जात्यात'; चंद्रकांत पाटीलांचा इशारा कोणाकडे?

 भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे

Apr 24, 2021, 03:55 PM IST