animal movie

रश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'

Animal Poster Kissing Scene: सध्या बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात मसाला, प्रणयदृश्यं ही आलीच. त्यातून किसिंग सीन्सचीही कमी नसते. आता रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा Animal मधील किसिंग सीन पाहून नेटकरीही भडकले आहेत. 

Oct 10, 2023, 06:23 PM IST

Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?

Sunny Deol and Bobby Deol Animal Look: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे Animal या रणबीर कपूरच्या चित्रपटाची. या चित्रपटातून रश्मिका मंदाना, रणबीर कपूर यांची जोडी पाहयला मिळणार आहे. त्यातून अनिल कपूर आणि बॉबी देओलचाही भन्नाट लूक आहे. यावेळी सनी देओलनं आपल्या भावाच्या या नव्या लुकविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 1, 2023, 05:45 PM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST

Viral Video : चक्क जंगली हत्तीने दिला वन अधिकाऱ्याला आशिर्वाद, Video पाहून तुम्हालाही वाटेल नवल

भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sep 23, 2022, 05:23 PM IST