animal movie

'सलार' 'डंकी' समोर अ‍ॅनिमलने टेकले नाही गुडघे, 23 व्या दिवशीही भरघोस कमाई

Animal Box Office Collection Day 23 : 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या अ‍ॅनिमलच्या कमाईने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सालार आणि डंकीच्या गोंधळातही अ‍ॅनिमलने चित्रपटाचे कलेक्शन सुरू आहे. 

Dec 24, 2023, 08:16 AM IST

बॉबीच्या 'निकाह'मध्ये गाणारी तरुणी खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस! Bikini Photos चर्चेत

Animal Movie Jamal Kudu Song Girl: सोशल मीडियावर बॉबीबरोबरच या तरुणीचीही तुफान चर्चा आहे.

Dec 13, 2023, 11:54 AM IST

'इंटिमेट शूटवेळी रणबीर दर 5 मिनटांनी....' तृप्ती डिमरीने सांगितली 'अनकम्फर्टेबल' सीन्सची कहाणी

Animal Movie Intimate Scenes: हे सीन करायला सोयीचे आहे की नाही हे दिग्दर्शकाने माझ्यावर सोडले. ही दृश्ये सौंदर्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट बनवायची आहेत, असेही वांगा म्हणाल्याचे तिने सांगितले.

Dec 8, 2023, 02:14 PM IST

Animal चित्रपटात गाजलेलं नाव 'अर्जन वैली' कोण होते?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी चर्चेत आहेत. त्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 'अरजन वैली' या गाण्याची. या गाण्याचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. हे गाणं जेव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तेव्हा पासून सगळ्यांच्या ओठावर हेच गाणं आहे. दरम्यान, त्याच्याविषयी खूप कमी लोकांना माहित असून आज आपण ते जाणून घेऊया.

Dec 7, 2023, 04:52 PM IST

अ‍ॅनिमल सिनेमामुळे बिघडली रणबीर कपूरची शरीरयष्टी? सुटलेल्या पोटाचा व्हिडीओ पाहून फुटेल घाम

अभिनेता रणबीर कपूर सिनेमा अ‍ॅनिमल हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सध्या सगळीकडे अ‍ॅनिमलचा बोलबाला आहे. कलेक्शनच्या बाबतीत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड्स मोडत आहे. सिनेमाला मिळत असलेल्या रिएक्शनमुळे सिनेमाचे मेकर्स सध्या खूप खुश आहेत.

Dec 7, 2023, 03:35 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्यानं उचलून धरली Animal मधील भूमिका; छोटा सीन असल्यानं दिलेला नकार पण...

Animal Upendra Limaye: रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटानं अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर तूफान कमी केली आहे. यावेळी सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे यावेळी कौतुक करण्यात आले आहे. परंतु सोबतच यावेळी मराठमोळ्या अभिनेत्यानं केलेल्या छोट्याश्या भुमिकेचेही कौतुक करण्यात येत आहे. 

Dec 7, 2023, 03:29 PM IST

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

 

Dec 5, 2023, 11:46 AM IST

कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशात काही प्रेक्षकांना हा अनकट चित्रपट पाहायला आहे. त्यामुळे ते थिएटरमध्ये न जाता ओटीटीवर पाहण्याचा विचार करत आहेत. अशात जाणून घेऊया की हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल. 

Dec 4, 2023, 06:47 PM IST

Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'

Animal Deleted Scene Video: अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2023, 04:56 PM IST

Animal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच...'मला आधी...'

Animal Movie:  टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली. 

Dec 4, 2023, 03:10 PM IST

सेमी-न्यूड सीन्स, नको ती वाक्य अन्... Animal मधल्या 'या' 5 गोष्टी साऱ्यांनाच खटकल्या; धक्काच बसेल

Animal Movie Problematic Themes: अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंधाना, अनिल कपूरसहीत बॉबी देओलच्या अभिनयाने नटलेला 'अ‍ॅनिमल' चित्रपट सध्या तिकीटबारीवर तुफान कमाई करत आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच तो वादात अडकला आहे. आता या चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जात आहे. यामध्ये अगदी सेमी न्यूड सिन्सपासून ते चित्रपटातून लपूनछपून महिलांसंदर्भात दिल्या जाणाऱ्या नको त्या संदेशांपर्यंतचा समावेश आहे. या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घेऊयात...

Dec 3, 2023, 04:38 PM IST

'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral

Aamir Khan's old video :  आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यानं चित्रपटातील हिंसा आणि सेक्स सीन्सवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 3, 2023, 10:54 AM IST

VIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष

Starkid steals limelight of Ranbir Kapoor : ​रणबीर कपूरकडे दुर्लक्ष तर 'या' स्टारकिड्न वेधलं पापाराझींचं लक्ष, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

Nov 25, 2023, 06:05 PM IST

असं कोणी कधी करतं का? सनी देओलनं केलेली एक चूक बॉबीला चांगलीच महागात पडली; हाड मोडलं अन्...

Sunny - Bobby Deol : सनी देओलनं लहाण भाऊ बॉबी देओलसोबत असं काय केलं की अभिनेत्याचं मोडलं हाड आणि आजही आहे त्याची आठवण.

Nov 25, 2023, 05:26 PM IST

VIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली'

Ranbir confirms Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship : रणबीर कपूरनं विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदानाचं रिलेशनशिप कन्फर्म करताच लाजलेल्या श्रीवल्लीचा व्हिडीओ एकदा पाहाच

Nov 25, 2023, 04:47 PM IST