animal review

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

 

Dec 5, 2023, 11:46 AM IST

Animal Review: संदीप रेड्डीचं दिग्दर्शन त्यावर रणबीरचा लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर! पण... जाण्यापूर्वी हेही वाचा

Animal Movie Review:  सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटापर्यंत रणबीर कपूरच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील. रणबीर कपूरचा दमदार अभिनय, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि म्युझिकमुळे हा सिनेमा थिएटरमध्ये गर्दी खेचू शकतो.

Dec 1, 2023, 02:10 PM IST

Animal मध्ये रणबीर-रश्मिकाचा लिपलॉक, स्टीमी सीन्सवर सेन्सर बोर्डाची कात्री, 'या' शब्दावरही आक्षेप

Censor Board On Animal Movie : संदीप वांगा रेडी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. चित्रपटातील प्रमुख पात्रांमध्ये दाखवण्यात आलेला रोमान्स आणि किसिंग सीन्समुळे हा सिनेमा हॉट टॉपिकच्या अंतर्गत चर्चेत आला आहे. सिनेमात पहिल्यांदाच रश्मिका आणि रणबीर ही जोडी एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मात्र सेन्सर बोर्ड नाराज असल्याचं दिसत आहे. 

Nov 29, 2023, 10:28 AM IST