ankita walawalkar

'10 हजारात काम करणाऱ्या मुलीने...'; 'त्या' वादग्रस्त विधानामुळे 'कोकण हार्टेड गर्ल'वर टीकेची झोड

Kokan Hearted Girl Instagram Post: अंकिताने काही दिवसांपूर्वी केलेली पोस्ट अजूनही चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे या पोस्टवर तिने केलेली ती एक वादग्रस्त कमेंट. अंकिताने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Nov 1, 2023, 03:33 PM IST

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला प्रवास करताना आला धक्कादायक अनुभव

अंकिताने नुकताच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत अंकिता तिला कोकणात जाताना आलेला भयानक अनुभवाबद्दल सांगते. अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

Aug 16, 2023, 09:30 PM IST

VIDEO: ''पोरी, मला इच्छामरणही चालेल पण...'' ज्येष्ठ अभिनेत्यानं 'कोकण हार्टेड गर्ल'कडे मागितलं काम

Kokan Hearted Girl Video:  कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर ही सध्याची आघाडीची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. त्यामुळे सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. 

Jul 11, 2023, 09:31 PM IST

कोकणहार्टेड गर्लचा Haldi Look पाहून नेटकऱ्यांना का आली ओंकार भोजनेची आठवण?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर उर्फ कोकण हार्टेड गर्ल ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार भोजनेनं एका पॉडकास्टमध्ये अंकिताचा उल्लेख केला होता. तेव्हा पासून त्या दोघांचे नाव एकत्र जोडले जाते. आता अंकितानं काही फोटो शेअर केले असून ते फोटो पाहून हा तिच्या हळदीचा फोटो आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

Jun 12, 2023, 11:31 AM IST

'पण मी अंकिता वालावलकरचा...', क्रशबद्दल विचारताच ओंकार भोजनेचा खुलासा

Onkar Bhojane : ओंकार भोजने सध्या ‘करुन गेलो गाव’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत ओंकारनं खुलासा केला की त्याला कोकण हार्टेड गर्ल आवडते. तिच्या रिल्सचा तो चाहता आहे. दरम्यान, कोकण हार्टेड गर्ल ही तिच्या जबरदस्त रील्स आणि व्हिडीओसाठी ओळखली जाते. 

Apr 23, 2023, 10:11 AM IST

Gudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल

Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.

 

Mar 22, 2023, 02:29 PM IST