announce

आयपीएल २०१८ चं टाईमटेबल जाहीर... यांच्यात रंगणार पहिली लढत!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या सीझनच्या तारखा जाहीर केल्यात.

Feb 14, 2018, 09:18 PM IST

नवी दिल्ली | युनियन बजेट 2018 मधील आरोग्य योजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 09:08 PM IST

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय. 

Jan 24, 2018, 04:52 PM IST

कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे. 

Jan 17, 2018, 11:24 AM IST

रजनीकांत या दिवशी करणार राजकारणात येण्याची घोषणा

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करु शकतो. 'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या येणाऱ्या वाढदिवशी ते याची घोषणा करु शकतात.

Nov 10, 2017, 02:59 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुरली विजयचे कमबॅक

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.

Oct 23, 2017, 12:09 PM IST

मोदी सरकार देणार ५० हजार कोटी रुपयांचा मदत निधी

 मदत निधी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामूळे वित्तीय तूट ०.५ टक्क्यांनी वाढणार आहे. 

Sep 22, 2017, 05:59 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे. 

Sep 10, 2017, 02:00 PM IST

'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे. 

Jun 23, 2017, 05:05 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

अखिलेश यादव यांनी जाहीर केली सपाची पहिली यादी

काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झालीय. 

Jan 20, 2017, 10:18 PM IST

आज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता

राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2017, 09:56 AM IST