ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2017, 04:04 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडियाची ही टीम उतरणार मैदानात  title=

मुंबई :  ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या १७ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात आली आहे. 

टीम इंडिया : कोहली (कॅप्टन), रोहीत, शिखर धवन, राहूल पांडे, जाधव, रहाणे, एम.एस.धोनी, हार्दिक, अक्सर, कुलदिप, चहाल, बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शमी