ansha shaheen marriage

Shahid Afridi: मुलीच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशीच शाहिद आफ्रिदीचा संताप, खडेबोल सुनावत म्हणाला...

पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) मुलगी अंशाचं (Ansha Afridi) नुकतंच शाहीन आफ्रिदीशी लग्न झालं आहे. पण लग्न झाल्यानतंर दुसऱ्या दिवशीच शाहीद आफ्रिदी संतापला आहे. नेमकं असं काय घडलं आहे?

 

Feb 6, 2023, 02:54 PM IST