anupama anuj kissing video viral

Anupama मालिकेत अनुज आणि अनुपमाला Kiss करताना पाहून नेटकरी म्हणाले, 'हा एपिसोड...'

Anupama Serial या मालिकेचे लाखो चाहते असून अनुज आणि अनुपमामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यात आता सगळ्या गोष्टी स्थिरावल्याचे पाहून चाहते आनंदी झाले आहेत. 

Jan 9, 2023, 01:00 PM IST