anushka sharma news

अखेर लंडनवरून भारतात परतली अनुष्का शर्मा! तिच्यात झालेला बदल पाहून नेटकरी हैराण

Anushka Sharma Back From Landon : अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनुष्काला पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. 

Sep 4, 2024, 10:27 AM IST

अनुष्काने घेतले कोऱ्या कागदावर लेकरांच्या पायांचे ठसे, विराटला ही माहित नाही कारण

अनुष्का शर्माने खास विराट कोहलीसाठी केलेल्या पोस्टने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

Jun 16, 2024, 06:06 PM IST

अखेर अकाय- वामिकासोबत भारतात परतली अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं 15 फेब्रुवारी रोजी अकायला जन्म दिला. तिची ही दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये झाली. तेव्हापासून ती तिथेच होती. या सगळ्यात तिच्या संबंधीत एक बातमी समोर आली आहे. अनुष्का मुंबईत परतली आहे. 

Apr 17, 2024, 11:26 AM IST

वामिका झाली 3 वर्षांची, पण तिचा चेहरा का नाही दाखवत? हे आहे कारण

Vamika Birthday : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची लेक वामिकाचा आज (11 जानेवारी) वाढदिवस आहे. वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत तिचा चेहरा सोशल मीडियावर दाखवण्यात आलेला नाही. यामागे विराटने महत्त्वाचं कारण सांगितलं आहे. 

Jan 11, 2024, 03:09 PM IST

शॉपिंग करताना आली मॉडेलिंगची ऑफर; फोटोत दिसणारी छोटी मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री

Anushka Sharma Childhood Photo: अनुष्का शर्मा ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिच्या एका लहानपणीचा फोटो हो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jul 12, 2023, 09:02 PM IST

VIDEO : कपाळावर चंदन... गळ्यात रुद्राक्षाची माळ, Virat Kohli आणि Anushka Sharma पोहोचले महाकालेश्वरच्या दरबारी

Anushka Sharma Virat Kohli : भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला दारुण पराभव झाला. या सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या बॅटने काही कमाल दाखवली नाही. तो दोन्ही सामन्यात 35 धावा करुन बाद झाला. 

Mar 4, 2023, 08:56 AM IST

अनुष्काचे बोल्ड फोटो पाहून विराट झाला 'क्लिन बोल्ड'; चाहत्यांनी केल्या या कमेंट

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतर पुन्हा तिच्या जुन्या फॉर्ममध्ये आली आहे. तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

Dec 1, 2021, 04:46 PM IST