aparna nair suicide

अभिनेत्रीचा स्वत: ला संपवण्याआधी आईला व्हिडीओ कॉल, पतीविषयी धक्कादायक खुलासा

Aparna Nair suicide : अपर्णा नायरनं 31 ऑगस्ट रोजी स्वत: ला संपवलं. त्यानंतर तिच्या आईनं आता लेकीच्या निधनासाठी जावयाला जबाबदार ठरवले आहे. 

Sep 5, 2023, 04:18 PM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं वयाच्या 31 व्या वर्षी निधन, शेवटची इन्स्टा पोस्ट व्हायरल

Actress Death: सध्या एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यावेळी मल्ल्याळम अभिनेत्री अर्पणा नायर यांचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 1, 2023, 12:34 PM IST