पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडले
पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण तापले असता भाजपमध्ये एकमत नसताना बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
May 9, 2017, 04:25 PM ISTपिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण तापले असता भाजपमध्ये एकमत नसताना बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
May 9, 2017, 04:25 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.