arabian sea

Maharashtra weather News : मुंबई, कोकणात पुढील 24 तास वादळी पावसाचे; मान्सूनची Final Exit कधी?

Maharashtra weather News : जा रे जा रे पावसा... परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूननं थैमान घालणं सुरूच ठेवलेलं असताना आता हा पाऊस नेमका कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे. 

 

Oct 15, 2024, 07:32 AM IST

Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता

Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. 

 

Oct 10, 2024, 08:33 AM IST

Maharashtra Weather News : पावसाचा हलका शिडकावा अन् प्रचंड उकाडा; बेभरवशाच्या हवामानानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : पावसानं हजेरी लावल्या क्षणापासून आतापर्यंत राज्यावर वरुणराजाची कृपा पाहायला मिळाली. पण, परतीच्या प्रवासादरम्यान मात्र हाच पाऊस चिंता वाढवताना दिसत आहे. 

 

Oct 9, 2024, 07:28 AM IST

Maharashtra Weather News : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट... राज्यातील 'या' भागांमध्ये क्षणात बदलणार हवामान

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील काही भागांमध्ये एकाएकी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो. 

 

Oct 8, 2024, 07:58 AM IST

Maharashtra Weather News : मान्सून 2.0; वादळी वारे अन् विजांचा कडकडाट, परतीच्या पावसानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

Oct 7, 2024, 07:23 AM IST

महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?

Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे. 

Oct 6, 2024, 06:48 AM IST
Discovery of Shiv Smaraka in the Arabian Sea under the leadership of Sambhaji Raje Chhatrapati PT42S

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाज

Maharashtra Weather News : पहाटे गारवा, दुपारी होरपळ आणि संध्याकाळी ढगांचं सावट... राज्यातील हवामानात सातत्यानं होतायत बदल 

 

Oct 5, 2024, 07:59 AM IST

Maharashtra Weather News : उकाडा वाढला, पण...; मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान हवामानात चिंताजनक बदल

Maharashtra Weather News : उकाडा वाढला; मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच, हवामानाच चिंताजनक बदल 

 

Oct 4, 2024, 08:03 AM IST

Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम जवळपास संपला; राज्यात उकाडा झपाट्यानं वाढला

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानाचा आकडा 35 अंशांच्याही पलीकडे. ऑक्टोबर हिटचा त्रास आणखी गंभीर होणार.... पाहा सविस्तर हवामान वृत्त. 

 

Oct 2, 2024, 07:58 AM IST

Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढ; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त...

Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे बदल नोंदवण्यात आले आहेत. 

 

Oct 1, 2024, 07:15 AM IST

सप्टेंबरचा शेवट अन् ऑक्टोबरची सुरुवात पावसानं; त्यानंतर मात्र... हवामानातील बदलांची पूर्वसूचना पाहाच

Maharashtra Weather News : राज्यात अधिकृतपणे मान्सूनच्या ऋतूची सांगता झाली असली तरीही अद्यापही या मोसमी वाऱ्यांनी पूर्णपणे माघार घेतलेली नाही. 

 

Sep 30, 2024, 07:08 AM IST

Maharashtra Weather News : हुश्श! अखेर पावसानं घेतली माघार; सुट्टीला खुशाल घराबाहेर पडा

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट पावसानं की सूर्यकिरणांच्या प्रकाशानं? जाणून घ्या राज्यातील हवामानाची स्थिती. घराबाहेर पडावं की नाही? हवामान विभाग म्हणतोय... 

 

Sep 28, 2024, 07:36 AM IST

Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?

Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त... 

 

Sep 27, 2024, 07:16 AM IST