PHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष
Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.
Dec 20, 2024, 01:24 PM IST
घटस्फोटाच्या अफवेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय ऐश्वर्या राय! अभिषेक - आराध्याशिवाय चाहत्यांसोबत करतंय धम्माल
Aishwarya Rai Bachchan in New York : न्युयॉर्क ट्रिपसाठी एकटीच गेली ऐश्वर्या राय? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच चर्चा
Jul 31, 2024, 01:11 PM IST'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे
Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)
Nov 2, 2023, 12:39 PM ISTवहिनीच्या सौंदर्यापुढे ऐश्वर्याही फिकी! कमनीय बांधा अन् बोल्डनेस पाहून भलेभले पडले गार
Shrima Rai Photos: ऐश्वर्या रॉय बच्चन हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्ही कधी ऐश्वर्याचा वहिनीला पाहिले आहे का? सोशल मीडियावर सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली दिसते आहे. त्याही मिस इंडिया असून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत.
Sep 15, 2023, 11:18 AM ISTPhotos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे.
Aug 12, 2023, 05:36 PM ISTअमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केलं 12000Sqft चं तब्बल इतक्या कोटींचं नवीन घर!
अमिताभ यांच हे घर आतून कसं दिसत पाहा...
Sep 19, 2022, 07:09 PM ISTबच्चन कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, बिग बी पुन्हा झाले आजोबा
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल...
Feb 4, 2022, 12:18 PM IST
बीग बींच्या नातीचे संस्कार पाहून चाहते भारावले; पाहा व्हिडिओ
बीग बींची नात आराध्याकडून शिका देवीची खास आरती
Oct 13, 2021, 02:32 PM ISTऐश्वर्या राय-बच्चन फक्त या व्यक्तीला फॉलो करते, अंदाज बांधू शकता का नावाचा?
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही बी-टाऊनमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे.
Jul 17, 2021, 01:13 PM ISTमुंबई | अमिताभ बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना
मुंबई | अमिताभ बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना
Jul 12, 2020, 06:05 PM ISTआजोबा बिग बींच्या पार्टीत आराध्या दिसली
बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत प्रथमच अभिषेक आणि ऐश्वर्या यांची लाडकी बेबी आराध्या जगासमोर आली. जन्म झाल्यापासून बच्चन कुटुंबियांनी आराध्याला मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवले होते.
Oct 11, 2012, 02:37 PM IST