arbaaz khan son

खान कुटुंबाची सून होणार रविना टंडनची लेक? कुणाला डेट करतेय राशा

जितके सिनेस्टार लाइम-लाईटमध्ये असतात. तितकेच त्यांचे फॅन्सही त्याच्या मुलांविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तर पापाराझीदेखील स्टारकिड्सचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करतात. स्टार्सची जितकी चर्चा असते तितकची चर्चा त्यांच्या मुलाची असते.

Jan 3, 2024, 08:22 PM IST

VIDEO : लग्न अरबाजचं, चर्चा सलमान अन् शूराच्या डान्सची; चाहत्यांनी विचारलं, आता तू कधी करणार?

Arbaaz Khan-Sshura Wedding Video : लग्न अरबाज खान आणि शूरा खानचं...पण चर्चा मुलगा अरहान आणि भाईजान सलमान खानची चर्चा सुरु आहे. या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Dec 25, 2023, 12:38 PM IST

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर 6 वर्षांनी अरबाजचा दुसरा 'निकाह'; पाहा अरबाज-शुराचे Wedding Photos

Arbaaz Khan-Shura Khan wedding: बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) गर्लफ्रेन्ड शूरा खानशी लग्न केलं. या निकाहचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये न्यूली वेड कपल रोमँटिक होताना दिसलं. 

Dec 25, 2023, 11:42 AM IST

मलायकाने EX नवऱ्याच लग्न केलं स्किप, ख्रिसमस पार्टीला दिलं प्राधान्य Photos

मलायका अरोराच्या EX नवऱ्याने अरबाज खानने दुसरं लग्न केलंय. 

Dec 25, 2023, 09:27 AM IST

घटस्फोटानंतर Arbaaz Khan चं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? जॉर्जियाकडून मोठा खुलासा

अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan)  प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

 

Nov 29, 2022, 03:02 PM IST

Malaika सोबतच्या नात्यावर अर्जुन, अरबाज पहिल्यांदाच जाहीरपणे बोलणार

अरबाज हा तिचा Ex Husband आहे, तर अर्जुनसोबत मलायका सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. 

 

Sep 20, 2022, 11:20 AM IST

ब्रॅण्डेड शूज, क्रॉप टॉप आणि... Arbaaz Khan च्या Girlfriend चा जीम लुक पाहून चाहते थक्क

त्यामुळे ती सतत नवनवे व्हिडीओज शेअर करत असते. 

Sep 10, 2022, 06:32 PM IST