argentina win

Fifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर

फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता. 

Dec 18, 2022, 11:59 PM IST

FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!!

फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केलाय.

Dec 18, 2022, 11:34 PM IST