arjun malaika

Malaika Arora Pregnancy : मलायका अरोराच्या प्रेग्नंसीवरुन भडकला अर्जून कपूर, म्हणाला...

Malaika Arora Pregnancy News In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. त्यातच आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.  

Jun 1, 2023, 11:28 AM IST

ना अरबाज.. ना अर्जुन.. या व्यक्तीसोबत साजरा करतेय मलायकाने हनिमून

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. आधी अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) घटस्फोट (Divorce) आणि त्यानंतर अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आपल्या पेक्षा लहान वयाच्या अभिनेत्याला डेट करण्यामुळे ती अनेकदा ट्रोलिंगची शिकारही झाली आहे.

Apr 16, 2023, 11:58 PM IST

अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

मलायका आणि अर्जुन हे लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. 

Aug 21, 2022, 03:57 PM IST

मलायका अरोराच्या भूतकाळाबद्दल अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अर्जुन कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Jul 4, 2022, 09:17 PM IST

मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या private vacation चे फोटो आले समोर

अर्जूनने काढले मलायकाचे खास फोटो, private vacation फोटो तुम्ही पाहिले का?

Jun 25, 2022, 10:18 AM IST