IND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...
Ireland vs India, 1st T20I: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल.
Aug 18, 2023, 07:12 PM ISTWI vs IND 2023: भारतासमोर वेस्ट इंडिज 'किंग'; टीम इंडियाने मालिका 3-2 ने गमावली!
India vs West Indies: वर्ल्ड कपआधी महत्त्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं.त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला.
Aug 14, 2023, 12:42 AM ISTIND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video
Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
Aug 13, 2023, 03:48 PM ISTIND vs WI : शुभमन गिलची 'यशस्वी' खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर 9 विकेट्सने दणक्यात विजय!
IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला.
Aug 12, 2023, 11:22 PM ISTArshdeep Singh : भारत सोडून 'या' टीममधून खेळतोय अर्शदीप सिंह; डेब्यू सामन्यातच केला कहर
Arshdeep Singh : वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह सध्या टीम इंडियाच्या ( Team India ) बाहेर आहे. अशातच त्याच्या या खेळाची जादू आता इंग्लंडमध्येही दिसून येतेय.
Jun 13, 2023, 05:52 PM ISTअर्शदीपने स्टम्प तोडल्यानंतर पंजाबने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी; मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर
IPL 2023: मुंबईविरोधात (Mumbai Indians) झालेल्या सामन्यात पंजाबचा (Punjab Kings) अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) विजयाचा खरा हिरो ठरला. एका चेंडूवर तर त्याने स्टम्प तोडल्याने एकच चर्चा रंगली आहे.
Apr 23, 2023, 10:28 AM IST
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं IPL च्या आचारसंहितेचं उल्लंघन, लगावला 'इतक्या' लाखांचा दंड!
Hardik Pandya fined for slow over rate: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Apr 14, 2023, 03:52 PM ISTICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM ISTVideo: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या 'लव्हस्टोरी'चं नागपूर कनेक्शन चर्चेत
Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: शुभमनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओची त्याच्या सहकाऱ्यांमध्येही चर्चा असून अगदी उमेश यादव पासून अर्शदीप सिंगनेही यावर कमेंट केली आहे.
Feb 4, 2023, 10:08 PM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTRamiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या
IND vs NZ : एकानंतर एक मालिका खिशात घालणाऱ्या टीम इंडियाचा आज पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झालाय. आजच्या पराभवासाठी काही मुख्य कारण आहेत.
Jan 28, 2023, 12:40 AM ISTIND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय 'वर्ल्ड कप'ची तयारी!
India vs Sri Lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL 3rd ODI) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.
Jan 14, 2023, 11:24 PM IST
Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO
Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
Jan 8, 2023, 08:58 AM IST