Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..."
Arshdeep Singh No Ball: दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.
Jan 6, 2023, 08:14 PM ISTInd vs Sl : अर्शदीपच्या नो बॉलवर कर्णधार Hardik Pandya संतापला, मैदानावरचा VIDEO व्हायरल
Ind vs Sl 2nd T20 : श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या (IND vs SL) गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. या सामन्यात भारताकडून एकूण 7 नो बॉल टाकण्यात आले होते. त्यापैकी फक्त अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) 5 नो बॉल टाकले होते. या नो बॉल्समुळे श्रीलंकेला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली आणि त्यांचा पराभव झाला.
Jan 6, 2023, 02:44 PM ISTInd vs Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप सिंहवर भडकले प्रेक्षक, केला गंभीर आरोप
भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा Team India चा पहिलाच गोलंदाज
Jan 6, 2023, 02:13 PM ISTIND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?
India vs Bangladesh: शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं.
Dec 10, 2022, 12:54 AM ISTIND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...
India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे.
Nov 26, 2022, 11:18 PM ISTICC Rankings : सुर्या पुन्हा तळपला! आयसीसी रॅकींगमध्ये गाठलं आभाळ
सुर्यकुमार अकेला ही काफी है! पाकिस्तानला आयसीसी रॅकींगमध्येही पछाडलं
Nov 9, 2022, 03:53 PM ISTTeam India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष
Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.
Nov 9, 2022, 12:03 PM ISTIND vs ENG T20 : टीम इंडियाचे 'तीन हुकमी एक्के' सेमीफायनलमध्ये उद्ध्वस्त करणार इंग्लंडची राजवट!
Semi Final T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियातील अॅडिलेटच्या (Adelaide) मैदानात IND vs ENG हा सामना खेळला जाईल. तिथं रोहितचे तीन घातक खेळाडू वर्ल्ड कप जिंकवण्याचं स्वप्न पुर्ण करतील.
Nov 7, 2022, 05:35 PM ISTT20 World Cup 2022 : ओ पाजी....! क्रिकेटप्रेमींचा उत्साह पाहून अर्शदीपलाही रहावलं नाही, भांगडा करत दाखवलं वेगळं रुप
एका क्षणाला तर बांगलादेश भारताचा विजय हिसकावून नेतो की काय अशीच परिस्थिती क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. पण, शेवटी जीव भांड्यात पडला आणि Team India चा उपांत्य फेरीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
Nov 3, 2022, 07:02 AM ISTशमी ऐवजी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी Arshdeep Singh ला का? Rohit Sharma ने केला मोठा खुलासा
शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर मोहम्मद शमी असताना अर्शदीपला का दिली यावर अखेर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
Nov 2, 2022, 09:09 PM ISTशाबास रे पठ्ठ्या! तरण्याताठ्या पोराचं कौतुक करावं तेवढं कमीच, अर्शदीपची कमाल!
Ind vs Ban T20 World cup 2022 : आजच्या सामन्यातही युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने गोलंदाजीमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर अंतिम षटक टाकत सर्वांची मन जिंकली.
Nov 2, 2022, 06:55 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTT20 World Cup : विराट कोहलीला शुभेच्छा देताना शशी थरूर यांच्याकडून झाली मोठी 'चुक'
आपल्या अनोख्या इंग्रजी शद्बाने नागरीकांना Dictionary हातात घ्यायला लावणारे शशी थरूर जेव्हा चुकतात...विराटला शुभेच्छा देताना लिहलं की...
Oct 24, 2022, 09:14 PM ISTIND vs PAK : अर्शदीप सिंह मैदानात असताना आई काय करते? जाणून घ्या
अर्शदिप सिंहच देखील 'त्या' दिग्गज खेळाडूप्रमाणेच आहे, तो मैदानात असताना आई 'ही' गोष्ट करत असते? तुम्हाला माहितीय का?
Oct 24, 2022, 01:43 PM ISTIND vs PAK: वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टनची विकेट, Arshdeep Singh ची शानदार सुरुवात
खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदिप सिंहचा करारा जवाब
Oct 23, 2022, 02:03 PM IST