IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?
IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...
Apr 9, 2024, 11:46 PM ISTICC ने केलं थेट Suryakumar yadav ला कॅप्टन; टीम इंडियातील 'या' चार धुरंधरांची निवड!
ICC Men's T20I Team : आयसीसीच्या संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) याला कॅप्टन करण्यात आलंय. तर टीम इंडियाच्या चार धुरंधारांना संघात सामिल करण्यात आलंय.
Jan 22, 2024, 03:16 PM ISTIND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!
India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 19, 2024, 10:21 PM IST'गप्प राहा चु**,' तरुणाने 'चाचू' म्हटल्याने पाकिस्तान क्रिकेटर संतापला; VIDEO व्हायरल
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मैदानात 'चाचू' म्हणणाऱ्या एका चाहत्यावर संतापताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 03:55 PM IST
टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo
Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.
Jan 15, 2024, 01:08 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!
India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.
Jan 14, 2024, 10:01 PM ISTIND vs AFG : चुकीला माफी नाही! रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा
IND vs AFG 2nd T20I : रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवलंय. त्याचबरोबर तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली (Virat kohli) अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे.
Jan 14, 2024, 07:23 PM ISTपहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTकेएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू
IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.
Dec 19, 2023, 01:28 PM ISTटीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास
India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने
Dec 18, 2023, 09:24 AM ISTदक्षिण आफ्रिकेत 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच इंडियन बॉलर
IND vs SA 1st ODI : चौथ्याच वनडे सामन्यात अर्शदीपने (Arshdeep singh) कोणालाही न जमणारं काम करून दाखवलं आहे.
Dec 17, 2023, 07:15 PM ISTIND vs SA 1st ODI : वर्ल्ड कपनंतर नव्या छाव्यांची कमाल! साऊथ अफ्रिकाचा उडवला 8 विकेट्सने खुर्दा
South Africa vs India, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे.
Dec 17, 2023, 05:45 PM ISTIND vs SA : भारतीय गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेचं 'सरेंडर', विजयासाठी 117 धावांचं आव्हान!
India vs South Africa : साऊथ अफ्रिकाविरुद्ध अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका 116 धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 17, 2023, 04:06 PM ISTIND vs SA : मैदानाबाहेर सूर्याची 'दादागिरी'? अर्शदीप सिंगवर का रागावला कॅप्टन? धक्कादायक Video समोर
Suryakumar Yadav Viral Video : मैदानाबाहेर सूर्यकुमार यादव दादागिरी करतोय का? असा सवाल सध्या नेटकरी विचारत आहेत. त्याचा कारण समोर आलेला व्हिडीओ...
Dec 16, 2023, 05:18 PM IST