close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

article 370

एकेकाळी मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या मोदींनी आज दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा

एकेकाळी मोदींनी एका मौलानांद्वारे भेट करण्यात आलेली मुस्लीम टोपी परिधान करण्यास मंचावरच नकार दिला होता

Aug 8, 2019, 09:22 PM IST

काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात, ईदच्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

'ऑल इंडिया रेडिओ'च्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी संवाद साधत आहेत

Aug 8, 2019, 07:38 PM IST

३७० हटवल्यानंतर इम्रान खानला भारताचं आता हेही 'बघवत नाही'

आता इम्रान खान डोळे बंद करुन घेणार का?

Aug 8, 2019, 06:40 PM IST

काश्मीरबद्दल बेजबाबदार वक्तव्य टाळा, संवेदनशील बना - हुमा कुरैशी

हुमा कुरैशी हिचं कुटुंब काश्मीर खोऱ्यात स्थायिक आहे

Aug 8, 2019, 06:02 PM IST

पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली

जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.

Aug 8, 2019, 04:01 PM IST

काश्मीर मुद्द्यावर मुस्लीम देशांचाही पाकिस्तानला झटका

इम्रान खान काश्मीरचा मुद्दा उचलत आहेत. पण त्यांच्यासोबत कोणताही देश उभा राहत नाही

Aug 8, 2019, 01:02 PM IST

राजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश

विधेयक मांडलं त्यावेळीच.... 

Aug 8, 2019, 11:12 AM IST

अजित डोवाल यांच्या 'त्या' फोटोवर गुलाम नबी आझाद यांची टीका

पैसे दिले की कोणालाही सोबत घेता येते

Aug 8, 2019, 11:02 AM IST

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी 'या' नेत्याला मिळायचे लाखो रुपये

रमजानच्या महिन्यात तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी जाहिराती देत असे.

Aug 8, 2019, 10:01 AM IST

नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार

पुढच्या काळात आपल्याला मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे,

Aug 8, 2019, 09:16 AM IST

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत भारतावर पुन्हा निर्बंध

पाकिस्तानमधील नऊपैकी तीन हवाई मार्ग भारतासाठी बंद झाले आहेत.

Aug 8, 2019, 08:19 AM IST

मंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.

Aug 8, 2019, 08:01 AM IST

उतू नका- मातू नका; अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर मोदींचा मंत्र्यांना सल्ला

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला.

Aug 8, 2019, 07:33 AM IST

अनुच्छेद ३७० तरतुदी रद्द करण्याला राष्ट्रपतींची मंजुरी

खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती

Aug 7, 2019, 05:39 PM IST

अनुच्छेद ३७० रद्द... प्रसिद्धीसाठी चिमुरडीचा जीवही पणाला!

अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा म्हणून पालकांनीच आठ सईला खाडीपुलावरून उडी मारायला सांगितलं होतं.

Aug 7, 2019, 05:00 PM IST