विधानसभा निवडणुकीत ३७० चा मुद्दा उचलण्याची काय गरज होती- संजय राऊत
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत.
Oct 23, 2019, 12:38 PM IST'उदारमतवादी इंग्रजी माध्यमांनी Article 370 ची योग्य बाजू मांडलीच नाही'
अनुच्छेद ३७० ही भारतीय संविधानातील तात्पुरती तरतूद असल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Oct 21, 2019, 11:40 PM ISTहिंमत असेल तर ३७० पुन्हा आणून दाखवा- मोदी
काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करणे, ही अशक्यप्राय गोष्ट वाटायची.
Oct 13, 2019, 01:29 PM ISTअनुच्छेद ३७० हटवल्याने विरोध करणाऱ्या मलेशिया, तुर्कस्तानला भारत जोरदार झटका देणार
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर तुर्कस्तान आणि मलेशियाने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता.
Oct 12, 2019, 09:21 AM ISTकाश्मीर खोऱ्यात आजपासून शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु
काश्मीर खोऱ्यात शाळा, महाविद्यालये आजपासून सुरु करण्यात आली आहेत.
Oct 9, 2019, 01:49 PM ISTकाश्मिरींना मदत करण्याच्या नादात नियंत्रण रेषा ओलांडू नका- इम्रान खान
मदत करण्याच्या नादात तुम्ही नियंत्रण रेषा ओलांडाल आणि भारताला हल्ले करण्यासाठी कारण मिळेल.
Oct 5, 2019, 10:44 PM ISTनजरकैदेतील फारूख आणि ओमर अब्दुल्लांना भेटण्यास शिष्टमंडळाला परवानगी
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केले होते.
Oct 5, 2019, 06:08 PM ISTभारताचा राष्ट्रवाद हा नकारात्मक नाही- एस.जयशंकर
जगाशी व्यवहार करताना भारत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन गोष्टींमध्ये गल्लत करत नाही.
Oct 4, 2019, 04:48 PM ISTकाश्मीरमध्ये लोकशाही आणि आनंद उरलेलाच नाही- गुलाम नबी आझाद
काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
Sep 25, 2019, 07:07 PM IST'दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची वेळ'
ह्युस्टन शहरात 'हाऊडी मोदी' हा मेगा शो पार पडला.
Sep 23, 2019, 08:11 AM ISTपाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यचळवळीचा जोर वाढला; लष्कर हैराण
भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी आणखीनच चेकाळले आहेत.
Sep 20, 2019, 10:22 AM ISTपाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !
मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला.
Sep 20, 2019, 08:14 AM ISTभारत आणि पाकिस्तानमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जातेय- शरद पवार
सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आपले राजकारण साधून पाहत आहे.
Sep 15, 2019, 11:37 AM ISTपाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले
इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.
Sep 14, 2019, 08:29 AM IST