close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

article 370

कलम ३७० वर बोलणाऱ्या मेहबुबा मुफ्तींना गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून गौतम गंभीरने जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. 

Apr 9, 2019, 08:33 PM IST
Abrogating Article 370 Will pave Way For Freedom For People of Jammu And Kashmir Farooq Abdullah PT1M9S

कलम ३७० रद्द केलं तर जम्मू-काश्मीर भारतातून फुटेल, फारूक अब्दुल्लांचे फुत्कार

कलम ३७० रद्द केलं तर जम्मू-काश्मीर भारतातून फुटेल, फारूक अब्दुल्लांचे फुत्कार

Apr 9, 2019, 12:20 AM IST

कलम ३७० रद्द झाले तर संपूर्ण देश पेटेल- मेहबुबा मुफ्ती

भाजपने विस्तवाशी खेळ करू नये.

Apr 8, 2019, 06:17 PM IST

'कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो'

३७० कलम रद्द केले तर अल्लाह कुठे राहणार?

Apr 8, 2019, 04:07 PM IST
Kashmir Mehbooba Mufti On Article 370 PT38S

अनंतनाग | ...तर जम्मू-काश्मीरचा देशाशी संबंध तुटेल

Kashmir Mehbooba Mufti On Article 370
...तर जम्मू-काश्मीरचा देशाशी संबंध तुटेल

Apr 3, 2019, 05:30 PM IST

कलम ३७० हटवल्यास काश्मीर समस्येवर तोडगा निघेल- अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर यांच्यामते काश्मीर समस्येचा तोडगा काढण्यासाठी कलम ३७० हटवणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की देशातील इतर भागातील लोकांना तिथे संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार असल्यास, शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अधिकार असल्यास या समस्येचा तोडगा निघणे शक्य होऊ शकते.

Aug 15, 2017, 08:50 AM IST

जम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार

जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. 

Feb 12, 2015, 08:26 PM IST

कलम ३७० वादः जम्मू-काश्मीर ओमर यांच्या वडिलांची जहागीर नाही - संघ

नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.

May 28, 2014, 12:58 PM IST

कलम 370 म्हणजे काय रे भाऊ?

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.

May 28, 2014, 11:57 AM IST

370 कलमवरील खुल्या चर्चेवरून राजकीय संघर्ष

कलम 370 वरून पंतप्रधान कार्यालय विरूद्ध जम्मू काश्मीर सरकार असा संघर्ष सुरू झालाय.

May 28, 2014, 11:20 AM IST