close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

article 370

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्यचळवळीचा जोर वाढला; लष्कर हैराण

भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी आणखीनच चेकाळले आहेत.

Sep 20, 2019, 10:22 AM IST

पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !

मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला. 

Sep 20, 2019, 08:14 AM IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडली जातेय- शरद पवार

सत्ताधारी पक्ष या माध्यमातून आपले राजकारण साधून पाहत आहे.

Sep 15, 2019, 11:37 AM IST

पाकिस्तानला युद्ध नको असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताला द्यावा- रामदास आठवले

इम्रान खान खरंच पाकिस्तानचे भले चिंतत असतील त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा.

Sep 14, 2019, 08:29 AM IST

दहशतवाद्यांच्या धमकीनंतर केंद्र सरकार खरेदी करणार काश्मीर सफरचंद

जम्मू-काश्मीरमधल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 

Sep 13, 2019, 08:08 AM IST

महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये बांधणार रिसॉर्ट; लवकरच जमिनीची खरेदी

या दोन्ही रिसॉर्टच्या उभारणीसाठी जवळपास २ कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे 'एमटीडीसी'कडून स्पष्ट करण्यात आले.

Sep 3, 2019, 06:26 PM IST
Solapur BJP To Contest On Article 370 For Vidhan Sabha Election PT3M12S

सोलापूर | ईव्हीएमवरुन मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका तर अमित शहांचं खुलं आव्हान

सोलापूर | ईव्हीएमवरुन मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका तर अमित शहांचं खुलं आव्हान

Sep 2, 2019, 05:05 PM IST

VIDEO: मोदींवर टीका करताना पाकिस्तानच्या मंत्र्याला लागला शॉक

काही पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. यामध्ये शेख रशीद आघाडीवर असतात.

Aug 31, 2019, 10:16 AM IST

'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.

Aug 29, 2019, 02:08 PM IST

काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदी सरकार उचलणार 'हे' पाऊल

पुढील दोन ते तीन महिन्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्या देणार

Aug 29, 2019, 10:27 AM IST

अनुच्छेद ३७० : काश्मिरात दहशतवादी, फुटीरतावाद्यांचा नवा कट

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी नवा कट रचला आहे.  

Aug 28, 2019, 10:30 PM IST
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर PT13M52S

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरचं काश्मीर

Aug 27, 2019, 04:30 PM IST
BSP Mayawati Tweets On Abrogation Of Article 370 PT1M9S

लखनऊ| विरोधकांच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतप्त

लखनऊ| विरोधकांच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतप्त

Aug 26, 2019, 02:45 PM IST
New Delhi Congress MP Adhir Ranjan Chowdhury Criticise Jammu Kashmir Governor PT1M2S

नवी दिल्ली| सत्यपाल मलिकांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करा; काँग्रेसचा टोला

नवी दिल्ली| सत्यपाल मलिकांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करा; काँग्रेसचा टोला

Aug 26, 2019, 02:40 PM IST