ashadha amavasya 2023 0

Deep Amavasya 2023 : आज आषाढी दीप अमावस्या! कसं कराल दीपपूजन?

Deep Amavasya 2023 : आज अतिशय सुंदर योग जुळून आला आहे. आज सोमवती आणि आषाढीमधील दीप अमावस्या एकत्र आली आहे. 

Jul 17, 2023, 05:45 AM IST

Ashadh Amavasya 2023 : आषाढ अमावस्या : शुभ मुहूर्त आणि पूजन पद्धत

Ashadh Amavasya 2023 : आषाढ अमावस्या 2023 : आज 17 जूनला आषाढ अमावस्या आहे. आषाढ अमावस्या हल्हारिणी अमावस्या आणि आषाढी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांना अर्पण केले जाते. यासोबतच या दिवशी दानधर्मही केला जातो. यावेळी आषाढ अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी शुभ योग तयार होणार आहे. 

Jun 17, 2023, 09:11 AM IST

Shani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहेत 3 शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी करा 'हे' उपाय

Shani Amavasya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 17 जून अतिशय खास आहे. कारण यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2023 ) म्हणजेच शनि अमावस्या, शनि वक्री (shani vakri 2023) त्याशिवाय या दिवशी सूर्य चंद्र मिथुन राशीत भेटणार आहे. 

Jun 16, 2023, 10:51 AM IST

Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा 'हे' उपाय

Amavasya 2023 : सनातन धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. पौर्णिमा ही शुभ तर अमावस्या ही अशुभ मानली जाते. काहीच अमावस्या अशा असतात ज्या शुभ मानल्या जातात. अमावस्येला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे.

Jun 16, 2023, 07:48 AM IST