ashadhi wari 2023

Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

Pandharur Wari 2023 :  आषाढी वारी ही वारकर्‍यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी वारीसंदर्भात खास नियोजन केले असून आता वारीच्या दिवशी पंढपूर गाठणं  सोपं होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून खास नियोजनही करण्यात आले आहे. 

Jun 20, 2023, 09:03 AM IST

Pandharpur Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण?

Pandharpur Wari 2023: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण संपन्न झालं. मात्र, काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

Jun 19, 2023, 05:46 PM IST

Ashadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

Ashadhi Ekadashi :  विठ्ठलभेटीची आस मनी घेऊन वैष्णवांचा मेळा आता हळुहळू पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारे पालखी सोहळ्यातील खास क्षण...

 

Jun 18, 2023, 08:05 AM IST

Ashadhi Ekadashi : यंदा विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येताय? भाविकांसाठी मोठी बातमी

Ashadhi Ekadashi : पंढरपुराच्या दिशेनं निघालेल्या वारीमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Jun 15, 2023, 01:03 PM IST

Ashadhi Ekadashi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग

Ashadhi Ekasadhi : ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह बऱ्याच संतमंडळींच्या पालख्यांनी राज्याच्या विविध भागांतून प्रस्थान ठेवलं आहे.

Jun 15, 2023, 07:40 AM IST

Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार

Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)

Jun 14, 2023, 08:30 AM IST

Ashadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!

Ashadhi Ekadashi : Live Location च्या मदतीनं तुम्ही आहात तिथूनच ज्या ठिकाणी जायचंय तिथं पोहोचण्यासाठीचा मार्ग पाहू शकाल. घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी... 

Jun 12, 2023, 11:22 AM IST

'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!

Devendra Fadnavis, Alandi News: आळंदीत कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नाही. तिथं झटापट आणि बाचाबाची झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Alandi Incident) दिली आहे.

Jun 12, 2023, 12:06 AM IST

हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन! हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यात माऊलींची पालखी; गुरु शिष्य भेटीचा सोहळा

देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते असे मानले जाते. गुरु शिष्य भेटीची ही पंरपंरा 350 वर्ष जुनी आहे. 

Jun 11, 2023, 08:03 PM IST

Ashadhi wari 2023: आळंदीत पालखी सोहळ्याला गालबोट, पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार; पाहा Video

Alandi Pune News: आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.

Jun 11, 2023, 07:37 PM IST

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तर पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता.

Jun 11, 2023, 08:17 AM IST

Ashadhi Wari 2023: विठू नामाचा जयघोष... तुकाराम महाराजांच्या पालखीचा 338 वा प्रस्थान सोहळा संपन्न!

Tukaram Maharaj palakhi: माऊली नामाचा गजर...विठू नामाचा जयघोष... 

Jun 11, 2023, 12:39 AM IST

Pandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात

Ashadhi Ekadashi :  जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.

Jun 10, 2023, 07:44 AM IST