ashes 2019

५,२५३ बॉलनंतर टाकला टेस्ट क्रिकेटमधला पहिला नो बॉल

टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नो बॉल न टाकणारे फारच कमी बॉलर झाले आहेत.

Sep 17, 2019, 10:19 AM IST

स्मिथकडून गावसकर यांच्या ४८ वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी

वर्षभराच्या निलंबनानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं.

Sep 16, 2019, 04:13 PM IST

'कितीही चांगला खेळला तरी स्मिथ चिटरच'

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ शानदार फॉर्ममध्ये आहे.

Sep 10, 2019, 01:06 PM IST

ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ऍशेस टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १८५ रननी विजय झाला आहे.

Sep 9, 2019, 10:44 AM IST

स्टोक्सची एकाकी झुंज, तिसऱ्या ऍशेसमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

अत्यंत रोमहर्षक अशा ऍशेसच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा १ विकेटने विजय झाला आहे.

Aug 25, 2019, 09:15 PM IST

आर्चरच्या बाऊन्सरने स्मिथ कोसळला, पहिल्यांदाच या नियमाचा वापर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेसमध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.

Aug 18, 2019, 06:04 PM IST

प्रेक्षकांनी डेविड वॉर्नरला मैदानावर डिवचलं

इंग्लंड क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Aug 2, 2019, 01:27 PM IST

ASHES 2019: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी

 प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेज सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

Jul 31, 2019, 07:39 PM IST

ऍशेसआधी इंग्लंडला मोठा धक्का, जेम्स अंडरसन दुखापतग्रस्त

ऍशेसआधी इंग्लंडला मोठा धक्का लागला आहे.

Jul 23, 2019, 11:20 PM IST

टेस्टमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंच्या जर्सीवर नाव आणि नंबर

वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेट रसिकांना ऍशेस सीरिजचे वेध लागले आहेत.

Jul 23, 2019, 06:26 PM IST

...तर सबस्टिट्यूटलाही बॅटिंग! 'ऍशेस'पासून नियम लागू होण्याची शक्यता

वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता पुन्हा इंग्लंडची टीम मैदानात उतरणार आहे.

Jul 17, 2019, 07:58 PM IST