ashes series 2023

ॲशेज सिरीजनंतर WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; पाहा टीम इंडिया कोणत्या स्थानावर?

WTC Points Table :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान याचा फरक टीम इंडियावर ( Team India ) कसा पडला, हे पाहुयात.

Aug 3, 2023, 10:34 AM IST

ENG vs AUS: मिचेल स्टार्कचा घातक यॉर्कर, मोईन अली चारीमुंड्या चीत; बॉल गोळीगत आला अन्... Video एकदा पहाच

England vs Australia, moeen ali Wicket: मोईल अली मैदानात आला. मात्र, त्याला केवळ 5 धावा करता आल्या. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Jul 9, 2023, 08:51 PM IST

Ashes Series 2023 : कर्णधार बेन स्टोक्स खेळी व्यर्थ; लॉर्ड्समध्ये अखेर कांगारूंचा डंका

England vs Australia Ashes Series 2023 : ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा 43 रन्सने पराभव करत सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या अॅशेजमध्ये ( Ashes Series 2023 ) ऑस्ट्रेलियाचं पारड जड मानलं जातंय. 155 रन्स करणाऱ्या बेन स्टोक्सची संपूर्ण मेहनत मात्र पाण्यात गेली. 

Jul 2, 2023, 09:34 PM IST

Ashes Series Catch Row: आऊट की नॉटआऊट? आता Steve Smith ने पडकलेल्या कॅचवरून नवा वाद

Ashes Series : इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England and Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज ( Ashes Series ) सुरु असून दुसरा सामना खेळवला जातोय. दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथने ( Steve Smith ) घेतलेल्या एका कॅचमुळे चांगलाच गदारोळ माजला.

Jun 30, 2023, 04:11 PM IST

Ashes Test: बॉल आहे की बंदुकीची गोळी! रोबिन्सन झाला वेगाचा बादशाह, उस्मानच्या दांड्या गुल; पाहा Video

Usman Khawaja Wicket Video: कॅप्टन स्टोक्सने माईंड गेम (Mind Game) खेळला. बॉल बाऊसर येणार असल्याचं भासवलं आणि ओली रॉबीन्सनने परफेक्ट यॉर्कर केला. रॉबीन्सनने (Oli Robinson) अचूक यॉर्कर टाकत ख्वाजाचा त्रिफळा उडवला. 

Jun 18, 2023, 08:45 PM IST