ashish nehra

अशीष नेहराच्या लग्नाची अजब गोष्ट! 7 दिवसांत अटोपलेल्या लग्नाची कहाणी

झटपट लग्न ठरलं आणि आठवड्याभरात उरकलंही! आशीष नेहराच्या लग्नाचा भन्नाट किस्सा

May 24, 2021, 03:28 PM IST

'म्हणून धोनीला शिवी दिली', नेहराने १५ वर्षानंतर सांगितलं कारण

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचवेळी आशिष नेहराने धोनीला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आजही अनेकवेळा व्हायरल होतो.

Apr 6, 2020, 03:10 PM IST

IPL 2019: बंगळुरुवर आताच 'आऊट' होण्याचं संकट, नेहरा म्हणतो...

यंदाच्या मोसमात बंगळुरु आतापर्यंत ४ मॅच खेळली आहे.

Apr 3, 2019, 06:12 PM IST

आशिष नेहराची आयपीएलच्या बंगळुरू टीमच्या प्रशिक्षकपदी निवड

भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहराला नवी जबाबदारी मिळाली आहे.

Sep 5, 2018, 09:34 PM IST

149 KM/h वेगापेक्षा जलद गोलंदाजी केली आहे ६ भारतीय गोलंदाजांनी

  न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.   त्याने सामन्यात ताशी १४९ किमीच्या वेगाने चेंडू टाकला. या नंतर आतापर्यंत कोणत्या भारतीयाने १४९ पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली आहे. यावर चर्चा सुरू झाल्या. 

Jan 16, 2018, 12:40 PM IST

आशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. 

Jan 2, 2018, 10:15 PM IST

युवराज आणि आशिषचा झहिरच्या लग्नातील डान्स व्हिडिओ व्हायरल....

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन अलीकडेच पार पडले.

Nov 29, 2017, 07:44 PM IST

नेहरा 'या' कारणासाठी आहे भरपूर खूष....

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये टीम इंडियाची हालत अतिशय खराब. 

Nov 17, 2017, 06:35 PM IST

क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या नेहराला नवीन जॉब

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्लीत झालेल्या टी-२०नंतर निवृत्ती घेतली.

Nov 15, 2017, 04:57 PM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने नेहराला दिल्या शुभेच्छा

टीम इंडियाचा सदस्य राहिलेला आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतलीये. नेहराने होमग्राऊंड्वर शेवटचा सामना खेळला.

Nov 4, 2017, 09:35 PM IST

आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

Nov 4, 2017, 06:18 PM IST

नेहराच्या त्या व्हायरल फोटोवर विराटची प्रतिक्रिया

छोटा मुलगा विराट कोहली दिसतोय, आणि ज्याकडून कौतुकाची थाप देणारा आहे आशिष नेहरा.

Nov 3, 2017, 05:40 PM IST

या क्रिकेटरने निवृत्ती घेण्यास भाग पाडले, नेहराचा मोठा खुलासा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर आशिष नेहराने क्रिकेटला अलविदा केला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने संवाद साधला. 

Nov 3, 2017, 04:53 PM IST

आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर छोटा नेहरा बॉलिंगसाठी सज्ज

टीम इंडियाचा फास्टर बॉलर आशिष नेहरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Nov 3, 2017, 09:00 AM IST

'आशिष भैया'च्या फेअरवेल पार्टीत कोहलीची धम्माल

जमलेल्यांनी  इतका केक लावला की नेहराचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते. 

Nov 2, 2017, 10:48 PM IST