ashok chavan quits congress

'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

Feb 13, 2024, 06:20 PM IST

'....तर ही वेळ आली नसती,' अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट, 'एका नेत्यामुळे...'

काँग्रेस सोडून भाजपावासी झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्रस्त होते. यासंबंधी त्यांनी अनेकदा पक्षनेतृत्वाला कळवलं होतं असा दावा संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे.  

 

Feb 13, 2024, 03:10 PM IST

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार....पक्षप्रवेशावेळीच अशोक चव्हाण गडबडले

Ashok Chavan With Bjp:  विकासाच्या धारेत मला योग्य संधी द्या, बाकी मला कोणतीही अपेक्षा नाही, असे अशोक चव्हाणांनी सांगितल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

Feb 13, 2024, 01:43 PM IST

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. 

 

Feb 13, 2024, 01:35 PM IST

पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?

Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे. 

 

Feb 13, 2024, 11:19 AM IST