ashutosh sharma

फ्लावर नहीं फायर है! IPL 2024 मध्ये सुपरहिट ठरले हे पाच खेळाडू

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. आयपीएलने टीम इंडियाला अनेक स्टार खेळाडू दिलेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामातही असाच काही युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. टीम इंडियाचं भविष्य म्हणून या खेळाडूंकडे पाहिलं जातंय.

May 18, 2024, 08:59 PM IST

आयपीएलमध्ये शर्मांच्या मुलांचा संघ, कशी असेल Playing XI

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता निर्णायक टप्प्याकडे वळला आहे. काही दिवसात ग्रुप स्टेमधले सामने संपतील आणि टॉप चार संघ प्ले ऑफमध्ये खेळतील. यंदाच्या आयपीएलमध्ये शर्मा आडनावाचे अनेक खेळाडू आहेत. केवळ शर्मा आडनावच्या खेळाडूंचाच संघ बनवला तर कसा असेल हा संघ पाहूयात.

May 13, 2024, 10:00 PM IST

IPL 2024 : माझं स्वप्न पूर्ण झालं...! बुमराहला स्विप शॉट मारल्यावर आशुतोष शर्माने सांगितलं गुपित, पाहा Video

Ashutosh Sharma sweep six shot : बुमराहला उभ्या उभ्या सिक्स मारणं येड्या गबाळ्याचं काम नाहीये. पण या पठ्ठ्यानं बुमराहने गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारलाय.

Apr 19, 2024, 03:59 PM IST

मुंबई इंडियन्सने सामना जिंकला, पण 20 लाखांच्या खेळाडूने मनं जिंकली... कोण आहे आशुतोष शर्मा?

Ashutosh Sharma : आयपीएल 2024 च्या हंगामातील 33 वा सामना गुरुवारी पार पडला. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला. पण हा सामना गाजवला तो पंजाब किंग्सच्या युवा फलंदाजाने.

Apr 19, 2024, 01:32 PM IST

'त्यांनी मला संघाबाहेर केलं, मी तणावात होतो' IPL च्या नव्या स्टारचा KKRच्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यात अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. अभिषेक शर्मा, मयंक यादव, शशांक सिंह, आशुतोष शर्मा अशा युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यापैकी आशुतोष शर्माने एक गंभीर आरोप केला आहे. 

Apr 11, 2024, 06:08 PM IST

Video: 6 बॉल, 29 रन, 3 ड्रॉप कॅच अन्...; लास्ट ओव्हरला असा ड्राम कधी पाहिलाच नसेल

IPL 2024 PBKS Vs SRH A FINAL OVER DRAMA: हृदयाची धडधड वाढवणाऱ्या या सामन्यातील अंतिम षटकातील घडामोडी फारच नाट्यमयरित्या घडल्या. अगदी शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कोणता संघ विजयश्री खेचून आणणार याबद्दल संभ्रम कायम होतं.

Apr 10, 2024, 07:30 AM IST

IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...

Apr 9, 2024, 11:46 PM IST