asia cup 2016

'फायनलमध्ये धोनीला चौथ्या नंबरवर पाठवण्याची आयडिया माझी होती'

आशिया कपच्या फायनलमध्ये ६ चेंडूत २० धावा करुन फिनिशर हे बिरुद पुन्हा मिळवणाऱ्या वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र धोनीच्या या खेळीचे श्रेय हरभजन सिंगला जाते. मंगळवारी हरभजनने या गोष्टीचा खुलासा केला की धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्याची आयडिया त्याची होती. 

Mar 9, 2016, 01:31 PM IST

महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम

 भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

Mar 7, 2016, 10:45 PM IST

'भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो'

आशिया कप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही विधान केले. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो खासकरुन क्रिकेटमध्ये असे धोनी म्हणाला. 

Mar 7, 2016, 02:05 PM IST

बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

Mar 7, 2016, 12:23 PM IST

भारत - बांग्लादेश सामन्यादरम्यान हे झाले रेकॉर्ड

मुंबई : पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताने आशिया कप टी-२० चा रविवारचा अंतिम सामना जिंकला खरा.

Mar 7, 2016, 09:44 AM IST

धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

Mar 7, 2016, 08:52 AM IST

आशिया कप : या ५ कारणांमुळे भारत बनणार चॅम्पियन

आज भारत आणि बांग्लादेशमध्ये आशिया कप फायनल होत आहे. बांग्लादेशने दुसऱ्यांदा आशिया कप फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पण त्यांना आशिया कप जिंकण्यात अजूनही यश आलेलं नाही. बांग्लादेश समोर भारतीय टीम मजबूत स्थितीत आहे. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.

Mar 6, 2016, 08:29 PM IST

आशिया कप २०१६ फायनल : भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

 भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Mar 6, 2016, 07:29 PM IST

भारताने आशिया कप जिंकल्यास धोनी अँड कंपनीसाठी बॅड न्यूज?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय. 

Mar 6, 2016, 10:49 AM IST

बांगलादेशचा उपकर्णधार शाकिब अल हसनला दुखापत

आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.

Mar 6, 2016, 08:10 AM IST

आशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार

 टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

Mar 5, 2016, 08:55 PM IST

भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं

आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.

Mar 5, 2016, 05:54 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने रचला नवा विक्रम

आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात बुधवारी नवा विक्रम रचला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पाच विकेटनी हरवले आणि फायनलमध्ये धडक मारली. 

Mar 3, 2016, 01:34 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर ट्विटरवर पाकिस्तानची खिल्ली

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार टीका होत आहे. ट्विटरवर तर अनेकांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली जातेय.

Mar 3, 2016, 08:25 AM IST

डेथ ओव्हरमध्ये बुमराहची कामगिरी चांगली होतेय - धोनी

डेथ ओव्हरमध्ये सक्षम गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच खुश आहे. गुजरातचा हा गोलंदाज नव्या चेंडूनेही तितक्याच प्रभावीपणे गोलंदाजी करतो. 

Mar 2, 2016, 04:28 PM IST