asia cup 2022 schedule

Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या

1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा 

Sep 10, 2022, 02:53 PM IST

Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 9, 2022, 08:16 PM IST

India vs Afganistan : स्टेडियममध्ये दिसली अफगाण जलेबी, फोटो होतायत व्हायरल

विराटचं शतक राहीलं बाजूला, अफगाण तरूणीचं बनली चर्चेचा केंद्रबिंदू, कोण आहे ही तरूणी? 

Sep 9, 2022, 02:07 PM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

IND vs SL : रोहित शर्मा बनला Asia Cup चा 'किंग', 4 मोठ्या रेकॉर्ड्सवर कोरलं नाव

72 धावांच्या खेळीत रोहित शर्माने मोडले 4 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या 'हे' रेकॉर्डस 

Sep 6, 2022, 10:43 PM IST

India vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान

श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? 

Sep 6, 2022, 09:30 PM IST

Asia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा

India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार

Sep 6, 2022, 08:11 PM IST

Arshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...

आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर

Sep 5, 2022, 10:42 PM IST

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळणार, कोण बाहेर होणार? वाचा 

Sep 5, 2022, 09:25 PM IST

'टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर....', विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे वाद, नक्की काय झालं?

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Sep 5, 2022, 07:11 PM IST

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न

अर्शदीपवर टीका करत भारतात धार्मिक वाद पेटवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं कुटील कारस्थान

 

Sep 5, 2022, 05:30 PM IST

India vs Pakistan : व्वा क्या सीन है! पाकिस्तानच्या सुंदऱ्यांचे दिलखेचक फोटो

आशिया कपमध्ये (Asia cup 2022)  रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यातील अनेक गोष्टी आता चर्चेत आल्या आहे. रोहित शर्माचा तो व्हिडिओ, अर्शदीपची कॅच, विराटची पाकिस्तानी फॅन यासह पाकिस्तानी सुंदऱ्या या सर्वांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

Sep 5, 2022, 01:51 PM IST

IND vs PAK : भारत-पाक आठवड्याभरात पुन्हा भिडणार, कोण जिंकणार?

आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)  हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत.

 

Sep 3, 2022, 11:58 PM IST

T20 Rankings: बाबर आझमला सूर्यकुमारपासून धोका, एशिया कप स्पर्धेतच घेणार बदला

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवपासून धोका

 

Sep 3, 2022, 02:40 PM IST