asia cup

Asia Cup:माझ्या मुलीने तिरंगा फडकावला होता, पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, असा दावा करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू कोण? 

Sep 11, 2022, 03:19 PM IST

Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या

1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा 

Sep 10, 2022, 02:53 PM IST

रविंद्र जडेजाला खरंच दुखापत झाली की कट? BCCI करणार चौकशी!

जडेजाला मस्ती करणं पडलं महागात की त्याच्याविरोधात कट रचला गेला?, तुम्हाला काय वाटतं

Sep 10, 2022, 02:13 PM IST

Asia Cup : फायनलआधी पाकिस्तानला श्रीलंकेचा धक्का, 5 विकेट्सने उडवला धुव्वा

 सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला

Sep 9, 2022, 11:44 PM IST

Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 9, 2022, 08:16 PM IST

India vs Afganistan : स्टेडियममध्ये दिसली अफगाण जलेबी, फोटो होतायत व्हायरल

विराटचं शतक राहीलं बाजूला, अफगाण तरूणीचं बनली चर्चेचा केंद्रबिंदू, कोण आहे ही तरूणी? 

Sep 9, 2022, 02:07 PM IST

Video : ना बॅटिंग...ना...कीपिंग बॉलिंग...तरी द्या राव! दिनेश कार्तिकने पहिल्यांदाच केली बॉलिंग

कार्तिकला बॉलिंगही येते, 18 वर्षात पहिल्यांदाच टाकली ओव्हर, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2022, 11:30 AM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

Arshdeep Singh ला चाहत्याने ‘गद्दार’ म्हणून संबोधलं, पुढे जे झालं ते...!

पाकिस्तानविरुद्ध कॅच सोडल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.

Sep 8, 2022, 12:08 PM IST

भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!

नसीम शहाने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा!

Sep 8, 2022, 10:46 AM IST

Asia Cup 2022 : पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना राग अनावर; पाकिस्तानच्या चाहत्यांना धुतलं

या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sep 8, 2022, 09:52 AM IST

आशिया कपनंतर भारताच्या 'या' दोन खेळाडूंचंही करिअर संपणार?

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणे जवळपास अशक्य झालं आहे.

Sep 7, 2022, 07:12 PM IST

निराश दिसला Rohit Sharma; कर्णधाराने सांगितलं, कुठे झाली नेमकी चूक...!

लागोपाठ दोन सामन्यांतील पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसला.

Sep 7, 2022, 11:02 AM IST

पाकिस्तान भरोसे फायनलचं तिकीट? Asia Cup चे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले

टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे

Sep 7, 2022, 09:17 AM IST

Team India: T20 वर्ल्ड कपमध्ये या घातक ऑलराउंडरचे पुनरागमन? Asia Cupमधून पडला होता बाहेर

Asia Cup: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा जखमी झाल्याने आशिया कपमधून मध्यातून बाहेर पडला. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो  T20 वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sep 7, 2022, 09:13 AM IST