asia cup

IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!

India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Feb 4, 2023, 12:17 AM IST

ICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान!

ICC Men's T20I Team of the Year 2022: दरवर्षी आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केला जातो. त्यानंतर आता आयसीसीकडून सर्वोत्तम T20I संघ जाहीर करण्यात आलाय. तर जॉस बटलरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.

Jan 23, 2023, 04:27 PM IST

IND vs SL: Mohammed Siraj ची भेदक गोलंदाजी, करुणारत्ने Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!

IND vs SL 3rd ODI: सामन्याची 12 वी ओव्हर करण्यासाठी सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपावण्यात आला. तोपर्यंत सिराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना श्रीलंकेने 5 गडी गमावले होते.

Jan 15, 2023, 07:36 PM IST

Cricket Calendar: 2023 साठी Team India चं शेड्यूल टाईट; ODI वर्ल्डकपसोबत खेळायच्यात अनेक सिरीज

वर्ल्डकपच नव्हे तर यावर्षी टीम इंडियाला बऱ्याच मोठ्या सिरीज खेळायचा असून टीमचं शेड्यूल (Team India Schedule) टाईट आहे. जाणून घेऊया 2023 चं शेड्यूल कसं आहे

Jan 1, 2023, 04:23 PM IST

Ramiz Raja: "भारत पाकिस्तानामध्ये आशिया कप खेळला नाही तर...", रमीझ राजा यांची खुली धमकी!

Indian Team: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी मोठं विधान केलंय. जर भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup) खेळला नाही तर... 

Nov 26, 2022, 12:36 AM IST

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन'

T20 World Cup 2022 मध्ये Virat Kohli करणार कमाल! द्रविडने केला मास्टर प्लॅन तयार!

Oct 11, 2022, 09:09 PM IST

T20 World Cup: "असा मुर्खपणा करू नका...", कोहलीच्या या चर्चेवरून गंभीर पुन्हा संतापला!

विराटच्या ओपनिंगवर गौतम गंभीरने मत व्यक्त केलं, म्हणाला...

Sep 17, 2022, 05:45 PM IST

सामन्याआधी मी पत्नीसोबत...; Suryakumar Yadav ने सांगितला खास गेम प्लॅन!

सुर्यकुमार यादवने T20 World Cup आधी त्याच्या गेम प्लॅन विषयी खुलासा केला.

Sep 17, 2022, 03:42 PM IST

पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 12, 2022, 03:08 PM IST

फायनलमध्ये पाकिस्तान हरल्यावर विराट, रोहितने 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्यावर धरला ताल?,Video व्हायरल

आशिया कपमध्ये फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Sep 12, 2022, 02:42 PM IST

SL vs PAK: दुबईमध्ये भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO आला समोर

आशिया कपच्या फायनल सामन्यात भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 12, 2022, 01:12 PM IST

Asia Cup 2022 : एशिया चॅम्पियन ठरली श्रीलंका, पाकिस्तानवर 23 धावांनी विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा केला पराभव

Sep 11, 2022, 11:26 PM IST

परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! पाकिस्तानी खेळाडूंकडून पुन्हा कॅच ड्रॉप, श्रीलंकेला 6 रन्सचा बोनस

पाकिस्तानने आपल्या खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आशिया कपच्या फायनलमध्येही कायम ठेवलं.

Sep 11, 2022, 11:12 PM IST

SL vs PAK: फायनल सामन्याआधीचं ठरलं! 'हा' संघ Asia Cup वर नाव कोरणार

सामन्याआधीचं Asia Cup चा विजेता ठरला, 'हा' संघ बाजी मारणार 

Sep 11, 2022, 05:07 PM IST